चंद्रपूर/प्रतिनिधी:
घुग्गुस येथून जवळच असलेल्या वढा-जुगाद येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त येत्या शनिवार पासून मुख्य यात्रा भरणार आहे. यासाठी परिवहन महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली आहे. भाविकांची गर्दी लक्षात व त्यांना दर्शनासाठी कोणतीही गैरसोय व्हायला नको या अनुशंघाने विभागीय नियंत्रक कार्तिक सहारे यांनी हि सोय उपलब्ध करून दिली आहे .
पैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनीवर प्राचिन विठ्ठल रुक्मिनीचे मंदीर आहे. वढा व जुगाद येथील प्राचिन शिवमंदिर धार्मिक विविधतेने परिचित आहे. कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी या पंचक्रोशीतीलच नव्हे तर, विदर्भातून हजारो भाविक येथे स्नान करण्याकरिता येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेवून चंद्रपूर एसटी महामंडळाकडून यात्रेकरिता विशेष बसेस व्यवस्था करण्यात आली आहे.
यात चंद्रपूर आगारातून 9 बस,राजुरा आगारातून ४ बस,चिमूर आगारातून ४ बस आणि वरोरा आगारातून ५ बस,अश्या प्रकारे बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे,या बस सेवेचा भाविकांनी लाभ घेण्याचे आव्हाहन विभागीय नियंत्रक चंद्रपूर यांनी केले आ