पुणे, ता.
कऱ्हाड- मुलीने प्रमेविवाह केल्याच्या नैराश्येतून येथील दांपत्याने रेल्वेखाली उडी घेऊन
आत्महत्या केली. रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेस आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांमुळे हा प्रकार उघडकीस आला. बबन नारायण पवार (वय
56) व सुनंदा (वय 45) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
Saturday, October 28, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য