मन की बातऐकण्यासाठी
चंद्रपूर/ प्रतिनिधी: चंद्रपूर शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी इकाॅलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन म्हणजेच इको-प्रो संस्थे तर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज 229 दिवस पूर्ण झालीत. या स्वच्छता अभियानाचा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात ३७ व्या कार्यक्रमात करीत कामाचा गौरव केला. ही बाब चंद्रपुर शहरासाठी तसेच इको-प्रो संस्थेसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरली आहे. त्यामुळे चंद्रपूरचे नाव पुन्हा एकदा भारताच्या नकाशावर वर आले आहे.
खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतल्यामुळे अभियानातील सहभागी सर्व सदस्याचे मनोबल उंचवले आहेत. मन की बात मध्ये इको-प्रोच्या कार्याची दखल म्हणजे संस्थेस मिळालेला पुरस्कार आणि सन्मान आहे. यामुळे संस्थेचे काम अधिक जोमाने पुढे नेण्यास आणखी बळ मिळाले आहे असे मत इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी बंडु धोतरे यांनी व्यक्त केले. आपल्या आसपासच्या अस्वच्छतेकडे निराशाने न पाहता, संकट म्हणुन न पाहता एक आवाहन म्हणुन स्विकारावे, सातत्य आणी एकतेने सर्व आवाहने यशस्वी केले जाऊ शकतात.
सदर किल्ला स्वच्छता अभियान ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत जिल्हातील ऐतीहासीक वारसा संवर्धनाचा उद्देश समोर ठेवुन सुरू करण्यात आलेला आहे जे आजही नियमीतपणे अविरत सुरू आहे. ‘मन की बात’ मधे या सातत्यपुर्ण अभियानाचा तसेच अभियानातील सहभागी सर्व कार्यकत्र्याचे कौतुक केले आहे. स्वच्छताच नाहीतर आपला एेतिहासिक वारसा जतन केला जावा याकरीता सुध्दा या अभियानाचे महत्व असुन अशाप्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छते संदर्भात कार्य केले गेले पाहीजे असा उल्लेख सुध्दा केला. इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या या अभियानाचे सामुहीकता आणी सातत्यता याचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे.
सदर किल्ला स्वच्छता अभियान 1 मार्च 2017 पासुन नियमीतपणे रोज सकाळी 6 ते 10 या वेळेत इको-प्रो संस्थेचे कार्यकर्ते श्रमदान करीत आहे. आज या अभियानाचा 229 वा दिवस असुन आजही सदर अभियान सुरू आहे. या अभीयानात चंद्रपूर शहरात गोलाकार बांधण्यात आलेल्या गोंडकालीन 550 वर्ष जुना किल्ला परकोट जो जवळपास 11 किमी बांधण्यात आलेला आहे. आज या किल्लाची परिस्थीती खंडहर स्वरूप झालेली आहे. यावर मोठया प्रमाणात वृक्ष-वेली, झाडी-झुडपे वाढलेली होती. मोठया प्रमाणात घर बांधकामाचे वेस्ट या किल्लाच्या पादचारी मार्गावर फेकण्यात आलेले होते. तसेच किल्ला लगतच्या घरातील अडगळ सुध्दा यावर ठेवण्यात आलेली होती. हे सर्व सफाई करून किल्ला स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आज 11 किमी किल्लाची भितींपैकी जवळपास 7 कीमी लांबीची भिंत स्वच्छ करण्यात आलेली आहे. एकुण 39 कुण बुरूज पैकी 25 बुरूज स्वच्छ करण्यात आलेले आहे. 4 मुख्य दरवाजे, 5 खिडक्या पैकी 4 खिडक्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत.
केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी 29 सप्टे 2017 रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर किल्लावर स्वच्छता अभियानात स्वःता श्रमदान करीता सहभागी झाले होते हे विशेष! केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या अभियानाची माहीती पंतप्रधान कार्यालयास एका पत्राव्दारे कळवीली होती तसेच पुरातत्व खात्याचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांची इको-प्रो च्या शिष्टमंडळाची भेट घेऊन अभियानाची संपुर्ण माहीती देण्यात आली होती.या अभियानात आतापर्यत चंद्रपूर येथील केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजभैया अहीर, आमदार नानाभाऊ शामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोश सलील, पुरातत्व विभागाचे वरीष्ठ अधिकारी एन ताहीर, श्री हाशमी, महापौर अंजली घोटेकर, महानगरपालीकेचे आयुक्त श्री संजय काकडे, जेष्ठ वन्यजीव अभ्यासक श्री गोपाल ठोसर, इतिहास अभ्यासक श्री तन्नीरवार, श्री अशोकसिंग ठाकुर यांनी भेट देऊन अभीयानाचे कौतुक केले आहे.
मे महिन्यात या अभियानाची दखल घेत चंद्रपुर येथील इंडियन मेडिकल असो. ने इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे आणि त्यांची चमु आजचा सत्कार करीत या अभियनासाठी आर्थिक मदत सुद्धा केली होती.
timesofindia >PM Modi lauds Chanda NGO’s fort cleaning drive in Mann Ki Baat
- http://www.firstpost.com/india

A few days ago I received a very detailed report highlighting the story of transformation of Chandrapur Fort in Maharashtra. An NGO called Ecological Protection Organization launched a cleanliness campaign in Chandrapur Fort. In this campaign lasting for two hundred days, people performed the task of cleaning the fort, non-stop, without any fatigue and with team-work. Just think Two-hundred-days of continuous labour! They sent me photographs with a caption- ‘Before and After’! I was overwhelmed on seeing these and whoever will see these photographs, no matter how upset he is on witnessing the filth around him, and wondering how the mission of cleanliness will be fulfilled - then I have to tell such people that you can see for yourself the toil, resolve and determination of the members of the Ecological Protection Organization, in these living pictures.Just on seeing these pictures, your disappointment will transform into hope. This mammoth effort of bringing about cleanliness is a wonderful example of fostering aesthetics, co-operation and continuum. Forts are symbols of our heritage. And it is the duty of all countrymen to keep our historical heritage safe and clean. I congratulate Ecological Protection Organization, their entire team and the people of Chandrapur.
- http://www.firstpost.com/india