সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 28, 2013

महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प २७५ कोटींचा

महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प २७५ कोटींचा

चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या पहिल्या २७५ कोटी खर्चाच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. मार्च महिन्यातील आमसभेत अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून एलबीटी कराची वसुली सुरू आहे. यातून सुमारे ३६ कोटी उत्पन्न मिळेल. शिवाय मालमत्ता आणि इतर स्वरूपाच्या करांतून आस्थापना आणि वेतनाचा खर्च भागविण्यात येईल. पंचशताब्दी निधीतूनही बरीच कामे केली जाणार आहेत. गतवर्षीपर्यंत मनपाचे मालमत्ताकराचे उत्पन्न आठ ते नऊ कोटी होते. चालू आर्थिक वर्षात एकूण १३ कोटींचा महसूल अपेक्षित आहे, तर आगामी आर्थिक वर्षात हा आकडा १७ कोटींपर्यंत जाण्याचा कर विभागाचा दावा आहे. उत्पन्नवाढीसाठी अर्थसंकल्पात अनेक नव्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात घनकचरा निर्माण करणाèया व्यावसायिकांवर वार्षिक पाचशे ते दहा हजार रुपयांपर्यंत आकारणी केली जाणार आहे. यात ७० हून अधिक प्रकारच्या व्यवसायांचा समावेश आहे. रुग्णालयांवरही करआकारणी करण्यात येणार आहे. वार्षिक नोंदणीसह बेडचार्ज वसूल करण्यात येणार आहे. या दोन्ही उपायांमुळे मनपाला सुमारे तीन कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. पाणीकरात जवळपास दुप्पट वाढ सुचविण्यात आली आहे. याशिवाय मोकळे भूखंड आणि गुंठेवारीवरही आकारणी करण्यात येणार आहे
दिग्विजय सिंह यांच्या पत्नीचे निधन

दिग्विजय सिंह यांच्या पत्नीचे निधन



नवी दिल्ली - कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्या पत्नी आशा सिंह (वय 58) यांचे बुधवारी रात्री एका खासगी रुग्णालयात कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. 
दिल्लीतील एका रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर बुधवारी रात्री सात वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर अमेरिकेतही उपचार करण्यात आले होते. पण, त्यांना गेल्या काही दिवसांत श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळी दिग्विजय सिंह रुग्णालयात उपस्थित होते. त्यांच्या मागे चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

Wednesday, February 27, 2013

 २ मार्चला 'शिशिर ऋतुच्या पुनरागमे'या नाटकाचा प्रयोग

२ मार्चला 'शिशिर ऋतुच्या पुनरागमे'या नाटकाचा प्रयोग


स्थानिक मित्र संस्थेच्या वतीने आयोजित राज्य नाट्य स्पर्धेत पुरस्कार प्राप्त ठरलेले 'शिशिर ऋतुच्या पुनरागमे'या नाटकाचा प्रयोग २ मार्चला रात्री ९ वाजता स्थानिक प्रियदर्शिनी नाट्यगृहात होणार आहे. राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत या नाटकाला निर्मिती आणि दिग्दर्शनात प्रथम पुरस्कार मिळाला असून स्त्री अभिनय आणि पुरुष अभिनयात रौप्यपदक मिळाले आहे. या सोबतच या नाटकाने प्रकाशयोजना आणि नेपथ्यासाठी द्वितीय तर, वेषभूषेसाठीही प्रथम पुरस्कार मिळविला आहे. नाटकाचे लेखक डॉ. समिर मोने (पुणे) असून दिग्दर्शनाची बाजू सुनील देशपांडे यांनी सांभाळली आहे.
सहदिग्दर्शक विष्णू पगारे असून प्रकाश योजना हेमंत गुहे यांची आहे. नेपथ्य महेश अडगुरवार, दिगंबर इंगळे, संगीत श्याम झाडे, रंगभूषा बाळू तोडे, वेषभूषा सुवर्णा गुहे, सविता देशपांडे, दृश्यचित्रे टिंकू यांची आहेत. संजय रामटेके, प्राची देशपांडे, गौरव पराते यांनी यात भूमिका साकारल्या आहेत.
Dr. देवइकर स्मृती क्रिकेट स्पर्धेत बुधवारी पत्रकार संघाचा 18 धावांनी वैद्यकीय अधिकारी संघावर विजय…. हितवादचे रमेश कालेपल्ली सामनावीर. 
वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे आंदोलन आणखी तिव्रः

वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे आंदोलन आणखी तिव्रः



8 मार्च ला मुंबईत प्राध्यापकांचे जेलभरो

चंद्रपूरः संपूर्ण महाराश्ट्रात एकीकडे वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक परिक्षांवरील बहीश्कारात समाविश्ठ आहेत, तर दुसरिकडे कनिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनीही परिक्षांवरील बहीश्कार पुकारलेला आहे. आता वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांनी परिक्षांवरील बहीश्काराला आनखी तिव्र करीत येत्या 8 मार्च ला मुंबईत आझाद मैदानावर जेलभरो आंदोलन आयोजीत केले आहे. या जेलभरो आंदोलनात राज्यभरातील 15 हजार वरिश्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक समाविश्ठ होत असल्याने आता परिक्षा, निकाल, तसेच तासीकांबाबतचे प्रष्न आनखीनच बिकट होन्याची षक्यता वर्तवली जात आहे.
महाराश्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) ने पुकारलेल्या या प्राध्यापकांच्या परिक्षांवरील बहिश्काराला राज्यभरातुन भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, राज्यभरात तब्बल 30 हजार प्राध्यापक बहीश्कारावर आहेत. मुंबई, पुणे तसेच नागपुर विभागातही प्राध्यापक मंडळी त्यांच्या आधीच्याच प्रलंबीत मागण्यांसाठी दुसÚयांदा बहीश्कारावर गेलेली आहेत तर दुसरीकडे महाराश्ट्र षासन आंदोलनाला दंडुकेषाहीने दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राध्यापक व षासनाच्या या लढाइत कोण बाजी जिंकेल हे आताच सांगणे कठीन असले तरी विद्यार्थी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या भरडला जाईलच हे नक्की. या आंदोलनाची विषेशतः म्हणजे प्राध्यापकांचा षिकवण्यावर बहीश्कार नसल्याने, राज्यभरात महाविद्यालयीन वर्ग नियमित सुरू आहेत, त्यामुळे विद्याथ्र्यांचा रोश प्राध्यापकांकडे नाही.
आधीच्या संपात मंजुर झालेल्या तेसच केंद्राकडून आर्थीक रूपात आधीच मिळालेल्या गोश्टी महाराश्ट्रात लागू करा या मागणीसाठी प्राध्यापकांनी बहीश्काराचे यंत्र हातात घेतले आहे. तर दुसरीकडे महाराश्ट्र षासन वेळकाढूपणाचे तसेच (बे)कायदेषीर मार्गाचा वापर करीत आहे. एका आंदोलनात मंजुर झालेल्या मागण्या लागु करण्यासाठी दुसरे आंदोलन करण्याची वेळ महाराश्ट्रासारख्या षिक्षणप्रिय राज्यात षिक्षकांवर आलेली आहे, आणी यासाठी षिक्षक जेलभरो आंदोलन करीत असतिल तर षासन किती निगरगठ्ठ झाले आहे हे याचे उदाहरण आहे. यावेळचे प्राध्यापकांचे आंदोलन जुन्याच मागण्यांसाठी म्हणजेच  19 सप्टेंबर 1991 ते 3 एप्रिल 2000 या कालावधित नोकरीस लागलेल्या प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्यासाठी, 1 जानेवारी 2006 ते पुढील 5 वर्शांची नविन वेतनश्रेनीच्या थकबाकीपोटी आधीच केंद्राकडून राज्याला 80 टक्के मिळालेली रक्कम उचल्यण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी, तसेच युजीसी ने नेट सेट ग्रस्त प्राध्यापकांना 16 आॅगश्ट 2011 तसेच 26 आॅगश्ट 2011 च्या पत्रान्वये मुक्त केले असतांना त्याबाबत कोणतीही कार्यवाही महाराश्ट्र षासन करीत नसल्याबाबत आहे. प्राध्यापकांच्या प्रतिनिधींच्या याबाबत बÚयाच बैठका उच्च षिक्षण मंत्री तसेच मुख्यमंत्र्यासोबतही झाल्या आहेत, यावर षासनाने विविध आष्वासने दिली आहेत, परंतु चर्चेत झालेल्या गोश्टींवर व प्रत्यक्षतः लेखी आष्वासनांवरही महाराश्ट्र षासन अमल करीत नाही त्यामुळे बहीश्कार, जेलभरो यापेक्षाही मोठया आंदोलनाषिवाय पर्याय नाही असे प्राध्यापक प्रतिनिधींचे म्हणने आहे.
       आता राश्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या मार्फत प्राध्यापकांना पेपर सेटींग, माॅडरेषन ची पत्रे आलेली आहेत. पण प्राध्यापकांनी या सर्वांना पुर्णतः नाकारले आहे, इतकेच नव्हे तर विद्यापीठांच्या प्रात्यक्षीक परिक्षाही नाकारल्या आहेत. दुसरीकडे नागपुर विद्यापीठाने वेळेवर निकाल लावण्याच्या दृश्टीकोणातून वर्तमानपत्रात जाहीराती देवून ज्यांना थोडाफार अनुभव असेल अषाही प्राध्यापकांना या कामावर बोलावण्याची विनंती केली आहे, याषिवाय अनेक वर्शांपूर्वी निवृत्त झालेले तसेच आताच्या अभ्यासक्रमाषी संमंध नसलेल्या प्राध्यापकांनाही त्वरेने बोलावलेले आहे. यामुळे आता अषा अत्यंत नवीन व अभ्यासक्रमाषी संबंध नसलेल्या प्राध्यापकांकडून मुल्यांकनाची वा पेपर काढायची कामे करवून घेतली तर षैक्षनीक स्तरावर त्याचा गंभीर परिणाम होण्याचा धोकाही निर्माण झाल्याने विद्यापीठांच्या  गुणवत्तेवरही प्रष्नचिन्ह उभे असणार आहेत. 
 याबाबत चंद्रपूर जिल्हयातिल प्राध्यापकांची आजच जनता महाविद्यालयात सभा पार पडली सभेला चंद्रपूर षहरातिल व जिल्हयातिल इतर महाविद्यालयातिल नुटा, यंग टिचर्स असोसीएषन, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रोफसर्स फोरम तसेच इतर संघटनांच्या सदस्य प्राध्यापकांची मोठया संख्येत उपस्थिती होती, या सभेत बहीश्काराचे हे आंदोलन आनखी तिव्र करण्याचा निर्नय झाल्याचे समजते. एकूणच या आंदोलनाकडे राज्यातिल सर्व विद्याथ्र्यांचे लक्ष लागलेले आहे पण विद्यार्थी संघटना परिक्षा जवळ आलेल्या असतांनाही भुमिका तयार करित नाहीत हेच स्पस्ट होते.

Tuesday, February 26, 2013

वैदर्भिय जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प - खा. हंसराज अहीर

वैदर्भिय जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प - खा. हंसराज अहीर

वैदर्भिय जनतेची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प - खा. हंसराज अहीर
चंद्रपूर:- संपुआ सरकारने केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील तमाम लोकांची निराशा केली आहे. महाराष्ट्रात मुंबई सह विदर्भातील रेल्वेच्या मागण्यांबाबत या रेल्वे अर्थसंकल्पात विचार होईल अशी अपेक्षा असतांनाच केंद्रीय रेल्वे मंत्राी पवनकुमार बन्सल यांनी या अपेक्षांना हरताळ फासत महाराष्ट्रासह विदर्भातील रेल्वे प्रवासी व नागरिकांची घोर निराशा केली असल्याचे खा. हंसराज अहीर यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. रेल्वे मंत्रयांनी या बजेटमधून उत्तर प्रदेश व अन्य भागांना खुश करण्याचा केवीलवाना प्रयत्न केला आहे. हे रेल्वे बजेट प्रादेशिक समतोल न साधता दुजाभाव करणारे असल्याचेही खा. अहीर यांनी म्हटले आहे.
रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच प्रवासी भाडयात वाढ करून संपुआ सरकारने सर्वसामान्य  रेल्वे प्रवाश्यांचे कंबरडे मोडले आहे. चंद्रपूर, नागपूर व पूर्व विदर्भाकरिता या रेल्वे बजेटमध्ये काहीही देण्यात न आल्याने या बजेटवर प्रतिक्रीया व्यक्त करणे संयुक्तीक वाटत नाही.
विदर्भ विशेषतः चंद्रपूर, यवतमाळ जिल्हयाकरिता या बजेटमध्ये काहीही तरतूद करण्यात आलेली नसली तरी या पुढे सादर होणाद्यया सामान्य अर्थसकल्पाच्या चर्चेदरम्यान आपण प्राधान्याने अनेक मागण्यांचा अंतर्भाव करण्यात शक्य तेवढे प्रयत्न करू असेही खा. अहीर यांनी म्हटले आहे.
                                            
कामगार नेत्याला पोलिसांकडून अटक

कामगार नेत्याला पोलिसांकडून अटक

आवाळपूर, : एल अ‍ॅण्ड टी सिमेंट कंपनीत सुरू असलेल्या आंदोलनाला आज वेगळे वळण मिळाले. कामगार संघटनेचे शिवचंद काळे यांना पोलिसांनी अटक केल्याने कामगांरानी उत्पादन ठप्प पाडले.
आज (ता. २६) कामगारांच्या उपोषणाचा ८२ वा दिवस आहे. उपोषण मागे घेण्यासाठी अल्ट्राटेक कंपनी आणि व्यवस्थापनात चर्चा सुरू असली, तरी निर्णायक स्वरूपात पोहोचत नसल्याने तिढा कायम आहे. आज एल अ‍ॅण्ड टी युनियन संघाचे कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे यांना सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोलिसांनी अचानकपणे ताब्यात घेतले. या प्रकाराची माहिती होताच अल्ट्राटेक कामगारांनी ११ वाजता उत्खनन आणि उत्पादन, अशा दोन्ही ठिकाणचे काम बंद पाडले. काळे यांना विनाशर्त सोडत नाही, तोपर्यंत बेमुदत संप पाळण्याचा कामगारांनी निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी परिसरात तणाव असून, पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
जिल्हा मुख्यालयी लोकशाही दिन 4 मार्च ला

जिल्हा मुख्यालयी लोकशाही दिन 4 मार्च ला

  तर तालुकास्तरावर 18 मार्च रोजी
चंद्रपूर, दि.26 : माहे मार्च  या महिण्याचा पहिला सोमवार हा दिनांक 4 मार्च 2013 रोजी  येत असल्यामुळे या दिवशी लोकशाही दिनाचे आयोजन नेहमीप्रमाणे सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणे तालुका स्तरावर तिसरा सोमवार 18 मार्च 2013 रोजी येत असल्याने तालुका स्तरावर 18 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या लोकशाही दिनाकरीता अर्जदाराने विहीत नमुन्यात अर्ज 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविणे आवश्यक आहे.   तसेच लोकशाही दिनाचे दिवशी अर्जदाराने मुळ अर्जासह सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत उपस्थित राहावे.  तालुका लोकशाही दिनात विहीत नमुन्यात अर्ज सादर केल्यानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी/महानगरपालीका लोकशाही दिनात अर्ज सादर करता येईल.  तरी नागरिकांनी याबद्दलची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
 अनु. जातीच्या नागरीकांना विद्युत कनेक्शनचा पुरवठा

अनु. जातीच्या नागरीकांना विद्युत कनेक्शनचा पुरवठा

चंद्रपूर. दि.26- जिल्हयातील सर्व अनुसूचित जातीच्या नागरिकांकडे विद्युत कनेक्शन नाही अशा नागरीकाना विद्युत कनेक्शन देण्याकरीता महावितरण, चंद्रपूर विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.  सदर विद्युत कनेक्शन जोडणे करीता अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  ज्या नागरीकांना विद्युत कनेक्शन घ्यावयाचे आहे त्यांनी जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधुन अ-फॉर्म प्राप्त करावा.  त्यासोबत जोडण्यात येणा-या कागदपत्राची यादी त्या फॉममध्येच देण्यात आली आहे.  त्यामुळे या योजनेचा लाभ घेवू इच्छिना-या लाभार्थ्यांना सगळे साहित्य, पोल, रोहीत्र हे महावितरण कंपनी मार्फत देण्यात येइल.  याकरीता फक्त सुरक्षा ठेव भरावी लागेल तरी जिल्हयातील सर्व अनुसुचित जातीच्या नागरीकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण विभागाच्या कार्यकारी अभियता अर्चना घोडेस्वार यांनी केले आहे.
मनविसेकडून उत्कृष्ठ मराठी सही स्पर्धेचे आयोजन

मनविसेकडून उत्कृष्ठ मराठी सही स्पर्धेचे आयोजन

गोंडपिपरीः-  मराठी राजभाषा दिनाचे निमीत्ताने गोंडपिपरी तालुका मनविसेच्या वतीने उत्कृष्ट मराठी सही या आगळयावेगळया स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषेची एक वेगळी संस्कृती आहे.मात्र आज घडीला आधुनिकतेच्या नावावर मराठीला गौण समजण्यात येत आहे.मराठी कुटुंिबयच आपल्या मुलांना बालपणापासून इंग्रजी माध्यमातुन षिक्षण देत आहेत. हि परिस्थीती येणा-या काळासाठी धोकादायक आहे.हि बाब लक्षात घेत आपल्या परीने मराठी भाष्ेासाठी काहीतरी करावे हा हेतू घेत गोंडपिपरी तालुका मनविसेच्या कार्यकत्यांनी उत्कृष्ट मराठी सही स्पर्धेचे आयोजन केले आहे.हि स्पर्धा सर्वासाठी खुली असून पुर्णत निषुल्क आहे.सर्वाेत्कृष्ट स्पर्धकांना 1,000 701 व 501 रूपये असे
 तीन पारितोषीक देण्यात येणार आहेत.या स्पर्धेच्या अधिक माहितेकरिता राकेष पून.योगेष मुंगले,सूरज माडूरवार, सुमीत पिंगे यांच्याषी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Monday, February 25, 2013

सर्व पक्षीय आंदोलनात दोन गट

सर्व पक्षीय आंदोलनात दोन गट


गोंडपिपरी-  महाराष्ट्र-आंध्रप्रदेशच्या सिमेवरील प्राणहिता नदीवर आंध्र सरकार ४०३०० कोटी रुपयांचे महाधरण बांधत आहेत्यामुळे तेलंगाना प्रांत सुजलाम सुङ्कलाम होईलमात्रत्याचा ङ्कटका चंद्रपूरगडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना बसणार आहेया महाधरणाचा विरोध करण्यासाठी सोमवारी (ता२५गोंडqपपरी तहसील कार्यालयासमोर शिवणीनंदवर्धन,पानोरा येथील शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलेआज झालेले आंदोलन हे कुठल्याच पक्षाचे नसूनसर्वपक्षीय असल्याचा दावा आयोजकांनी केला होताया दृष्टीने शिवणी,नंदवर्धनपानोरा या गावातील नागरिक व तालुक्यातील इतर पक्षाचे पदाधिकाèयांची नावे टाकण्यात आली होतीमात्रया आंदोलनात या तिन्ही गावातील अनेकांच्या अनुपस्थितीने सर्वपक्षीय आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात अनेक मोठ्या नद्या वाहतात. मात्र, राज्य सरकारला त्याचा ङ्कायदा करून घेता आला नाही. उलट प्राणहिता नदीतील पाण्यातून आध्रप्रंदेश तेलंगाना प्रांताला सुजमाम सुङ्कलाम करण्यासाठी महाधरण बांधत आहे. त्यामुळे हैद्राबाद शहराला पिण्याचे पाणी उपबल्ध होईल. दुसरीकडे या महाधरणामुळे महाराष्ट्रातील अनेक गावांना होणार आहे. त्यामुळे शिवणी, नंदवर्धन, पानोरा येथील संतप्त शेकडो नागरिकांनी आज गोंडqपपरीच्या तहसील कार्यालयासमोर एकत्र आले. त्याच ठिकाणी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ठिय्या आंदोलन केले. आमदार शोभाताई ङ्कडणवीस यांच्या पुढाकारात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी सरकार व जलसंपदाच्या अधिकाèयांवर टिका केली. या महाधरणाने आपले होणारे नुकसान रोखण्यासाठी आता पूर्ण ताकतीनिशीा लढा देणार असल्याच्या त्या म्हणाल्या. हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून,टप्प्याटप्याने हे आंदोलन तिव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा नदीच्या पाण्याचा वापर पश्चिम महाराष्ट्राने करावा,त्याबदल्यात विदर्भातील नद्यांचे पाणी आंध्राला देण्याचा हा डाव असल्याचे त्या म्हणाल्या.

निमकरांविरोधीही संताप
२००८ मध्ये चेवेल्ला महाधरणाचे प्राणहिता नदीलगत तुमडीहेटी येथे प्रस्थावित स्थळावर चेवल्ला
महाधरणाचे भूमिपूजन झाले होतेयावेळी राजूरा विधानसभेचे माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित होतेया मुद्यावरून मोठा गाजावाजा झाला होताआजच्या आंदोलनाच्या वेळी निमकरांचा हा मुद्दा समोर आल्याने त्यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.

आंदोलनात जाल तर खबरदार
गोंडपिपरी येथे झालेल्या आजच्या आंदोलनाला दडपण्यासाठी जलसंपदाचे अधिकारी काही दिवसापासून कार्यरत असल्याचा खळबळजनक आरोप आमदार ङ्कडणवीस यांनी केलातुम्ही जर आंदोलनात जाल तर खबरदारतुम्हाला मोबदल्यापासून वंचित राहावे लागेलअसा दम या अधिकाèयांनी गावकèयांना दिल्याचा आरोप ङ्कडणवीस यांनी केला.

Sunday, February 24, 2013

वीजेचा औद्योगिक उत्पादन फटका बसला

वीजेचा औद्योगिक उत्पादन फटका बसला


चंद्रपूर : महाऔष्णिक केंद्रातील नवनिर्मित १००० मेगावॅट पॉवर स्टेशनची ४४० किलोवैटची लाईन मुख्य लाईनसोबत जोडण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा संपूर्ण वीजपुरवठा रविवारी खंडित करण्यात आली. या शट-डाऊनमुळे उद्योगबहुल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक उत्पादन ठप्प झाले असून, रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला.
चंद्रपूर शहरातील नवे वीज सब-स्टेशन कार्यान्वित करण्यासाठी महापारेषण कंपनी या दिवशी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील वीज पुरवठा बंद ठेवण्यात आले.. सकाळी ६ ते रात्री ६ असा १२ तास हा वीज पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन होते. यातून फक्त वरोरा आणि भद्रावती हे २ तालुके वगळण्यात आले आहेत. वीज पारेषण कंपनीच्या उच्चपदस्थ अधिक-यांनी दिलेल्या माहितीनुसार वीजपुरवठा बंद ठेवण्याशिवाय अन्य कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याने हा निर्णय घेतला गेला. चंद्रपूर जिल्ह्यात शेकडो मोठे उद्योग आहेत. सोबतच ५०  हून अधिक कोळसा खाणी आहेत. या खाणीतील वीज प्रवाह बंद राहणार असल्याने औद्योगिक उत्पादनाच्या नुकसानीसह कोळसा उत्पादनावरही परिणाम जाणवला. नुकसानीचा हा आकडा काही कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे. वीज बंदीचा फटका जिल्ह्यातील रेल्वे वाहतुकीला बसण्याची चिन्हे असून रेल्वेच्या सिकंदराबाद येथील मुख्यालयाला या संबंधीची सूचना देण्यात आली. रेल्वेसाठी अन्य ठिकाणाहून वीज उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले.

 सिमेंट क्राक्रिट रस्त्याचे कामे अतिषय नित्कृश्ट

सिमेंट क्राक्रिट रस्त्याचे कामे अतिषय नित्कृश्ट


मूल नगर परिशद अंतर्गत विविध प्रभागात सिमेंट क्राॅंक्रिट रस्त्याचे कामे अतिषय नित्कृश्ट दर्जाची आणि आराखडयाप्रमाणे केली जात नसल्यांचा आरोप श्रमिक एल्गारनी  केला आहे.   या कामाची तक्रारही जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे. 
मूलच्या सर्व प्रभागात मोठया प्रमाणावर सिमेंट क्राॅंक्रिट रस्त्याचे कामे सुरू आहे.  हे कामे मंजूर होवून अनेक महिणे होवून गेले, मात्र कंत्राट देण्याच्या वादामुळे प्रत्यक्ष कामे सुरू होण्यास उषीर झाला.  मार्च महिणा जवळ येत असल्यांने, कामाची आता लगीनघाई करीत, थातुर-मातुर कामे करीत बिल काढण्याची कसरत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून कामाच्या दर्जाकडे आणि इस्टिमेट आराखडयाकडे दुर्लक्ष केले जात आहे.  ही बाब नगर परिशदेचे अधिकारी आणि पदाधिकारी यांना ठावूक असतांनाही त्यांचे जाणीवपूर्वक मौन बाळगले आहे.  
80 एम.एम. साईजच्या दगडाचे खालचे स्तर टाकण्याचे आराखडयात असले तरी, कंत्राटदार ते अर्धा फुट दगडाचे स्तर टाकीत आहे.  दगडावर रेती टाकून पाणीने दगडाचे गॅप भरण्याची तरतूद आहे, मात्र त्यावर पाणी टाकले जात नसल्यांने, दगडातील गॅप कायम राहून रस्ता लवकरच खराब होण्याची भिती आहे. क्यूरिंगसाठी पाणीही अत्यल्प वापरले जात आहे.
दगडाचे स्तर टाकल्यानंतर, दबाईसाठी रोडरोलर फिरविले जात नाही, दबाई होत नसल्यांने रस्त्याचे आयुश्य कमी होणार आहे. 
मूल षहराच्या विकासासाठी नगर परिशदेकडून कोटयावधीचा खर्च केला जात आहे, मात्र कंत्राटदार या कामाचे दर्जाकडे लक्ष देत नसल्यांने, हा विकास निधी वायाच जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आर्वीत दीड लाखांची चोरी

आर्वीत दीड लाखांची चोरी

गोवरी,(जि. चंद्रपूर) ता. २५ : राजुरा तालुक्यातील आर्वी येथे अज्ञात चोरट्यांनी परशुराम पारधी यांच्या घरातून अंदाजे दीड लाख रुपये किमतीचा माल लंपास केला. यात रोख ३५ हजारासह सोन्याचे दागिने होते.
येथून जवळच असलेल्या आर्वी येथील परशुराम पारधी हे घराचे दार टेकवून बाहेर गेले असताना रविवारी (ता. २४) दुपारी एक वाजताच्या सुमारास अज्ञात चोरटे घरात घुसले. त्यांनी ३५ हजारांच्या रोख रक्कमेसह दोन तोळ्यांचे एक गोङ्क, अंगठी, मनी आदी माल लंपास केला. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कृषी हवामान

कृषी हवामान


( 16 ते 22 फेब्र्रुवारी 2013 ) सिंदेवाही: कमाल तापमान 24.4 ते 32.0 अं.से. व किमान तापमान 11.6 ते 14.2 अं.से. होते. सकाळची आर्द्रता 72 ते 95 टक्के तर दुपारची आर्द्रता 26 ते 62 टक्के होते. आठवडयातील सरासरी पाण्याचा बाश्पीभवनाचा दर 2.6 ते 5.8 मि.मी. प्रति दिवस होता. सूर्यप्रकाष कालावधी 2.7 ते 10.0 तास प्रति दिवस होता. हवेचा वेग 1.6 ते 9.3 कि.मी. प्रति तास होता. वातावरण निरभ्र ते ढगाळ होते. पर्जन्यमान 25.0 मिमी आहे. भारत सरकारच्या भारत मौसम विज्ञान विभाग, नवी दिल्ली यांच्या मार्फत वर्तविलेल्या दिनांक 23 ते 27 फेब्र्रुवारी 2013 च्या मध्यम कालावधी हवामान अंदाजानुसार
कमाल तापमान 32 ते 33 अं.से., किमान तापमान 16 ते 18 अं.से.,
सकाळची आर्द्रता 55 ते 75 टक्के,दुपारची आर्द्रता 32 ते 40 टक्के,
हवेचा वेग 2 ते 4 कि.मी. प्रति तास


आंषीक ढगाळ षेतात मळणी व कापणी झालेले पीक सत्र्ठवण्त्र्ुक गृहात साठवणूक करा. उन्हाळी पिकासाठी आवषक्यतेनुसार ओलित व फवारणी करत्र्. रबी पिकानंतर षेतात नांगरणी करा. षेतात उरलेला कचरा किंवा तणिस न जाळता त्याचे कंपोस्ट तयार करा. हिरव्या चा-याकरीता मका (ऑफ्रीकन टॉल) पेरणी करा. पेरणीसाठी 75 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरा. पेरणी 25 ते 30 से.मी. अंतरावर ओळीत पेरणी करा. उन्हाळी धान खोडकिंडीचा प्रादुर्भाव आढळल्यास क्विनॉलफॉस 32 मिली 10 लिटर प्रति हेक्टर 10 लिटर पाण्यांत मिसळून फवारणी करा. गहू पिकात पाण्याच्या संवेदनषिल अवस्था ( दाण्यात चिकाची अवस्था असतांना) संरक्षित ओलीत करा.
तांबेरा रोगाच्या नियत्रंणासाठी मॅन्कोझेब (डायथेन एम 45) हे बुरषीनाष्क 25 ग्रॅम, 10लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. हरभरा: घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास व्यवस्थापनाकरीता हेक्टरी 20 पक्षी थांबे उभारावेत. निंबोळी अर्क 5 टक्के 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. एच.ए.एन.पी.व्ही 250 अळयांचा अर्क 500 लिटर पाण्यात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रात फवारणी करा. घाटे भरणे अवस्थेत हलके ओलीत दया. पक्व हरभरा पिकाची कापणी करा.
 उन्हाळी भुईमुग - पिक वाढीच्या सुरुवातीच्या काळात 6 ते 7 आठवडयापर्यत आवष्यकतेनुसार निंदन व डवरणी करुन षेत जमीन भुसभुषीत ठेवा.
 सुरू ऊसाची लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया 100 ग्रॅम कार्बेन्डाझीम किंवा बॅवीस्टीन आणि 265 मि.ली. डायमेथोएट 100 लिटर पाण्यांत मिसळून तयार केलेल्या बुरषीनाषकाच्या द्रावणात बेणे 10 मिनीटे बुडवून करा. यामुळे ऊसावर गाभा रंगने किंवा पांढरा ढेकून अथवा खवले किडींचा प्रादुर्भाव टाळता येईल. लागवड करतांना बेण्याचे डोळे बाजुला राहतील याची दक्षता घ्या. तीन डोळयाचे बेणे टोकास टोक लावून तर दोन डोळयाच्या बेण्यामध्ये 10 ते 12 सें.मी. अंतर ठेवून जमीनीत 3 ते 4 सें.मी. खोल दाबा. बेणे लावणीचे वेळी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाष प्रती हेक्टरी द्या. सोबत जमीनीतील झिंक सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झिंक सल्फेट 25 किलो प्रती हेक्टरी लागवडीपूर्वी सरीमधून दिल्यास भरून काढता येईल.
 टरबूज- पेरणी दांडाच्या काठाने लहान आळयामध्ये 2 × 1 मीटर अंतरावर बी टोकून करावी. हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र 40 किलो स्फूरद व 40 किलो पालाष दयावा. दर 6 ते 8 दिवसांनी पाण्याच्या पाळया दया.
 खरबुज (डांगर)- पेरणी दांडाच्या काठाने लहान आळयामध्ये 2 मीटर × 60 सेंमी अंतरावर बी टोकून करावी. हेक्टरी 2 ते 3 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 40 किलो नत्र 40 किलो स्फूरद व 40 किलो पालाष दयावा. दर 6 ते 8 दिवसांनी पाण्याच्या पाळया दया.
 भाजीपाला:- ढेमसे ,चवळी, काकडी पेरणी करा. उन्हाळी भेंडी - मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडा. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे (अकोला बहार, परभणी क्रांती जाती) वापरा. पेरणी सपाट वाफयावर 45×30 सेंमी अंतरावर टोकूण करा. पेरणीच्या वेळेस 25 किलो नत्र व 50 किलो स्फूरद दयावे. काकडी- लागवड सपाट वाफयावर किंवा दांडाच्या बाजुस 1 × 1 मीटर अंतरावर बी टोकून करावी. हेक्टरी 2.5 ते 4 किलो बियाणे वापरावे. पेरणीच्या वेळी हेक्टरी 25 किलो नत्र व 25 किलो स्फूरद दयावा.
 ‘‘कृशि हवामान सल्ला पत्रक ’’ नुतन यादी वर्ष 2013 साठी आपले नाव, पत्ता, मोबाईल, माहिती, अनुभव, उपयुक्तता व अभिप्राय ‘केंद्रिय अधिकारी , कृशि हवामान सल्ला, पूर्व विदर्भ, विभागीय कृशि संषोधन केंद्र, सिंदेवाही.441222
जि. चंद्रपूर’ यांचेकडे पोश्टकार्ड द्वारे पाठवा.
नागपुरी तडका

नागपुरी तडका

मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही.  कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 

पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे.
गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्यालाच नव्हे तर कोणाही व्यक्तीला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.

पुस्तक कसं वाटलं ते नक्की कळवा

संपर्क साधा vikram.bhagwat9999@gmail.com या मेल आय डी वर थेट लेखकाशीच.


Saturday, February 23, 2013

वनपालास १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

वनपालास १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

चंद्रपूर, दि.२३ (प्रतिनिधी):
गुप्तधन शोधणाèया व्यक्तीस कासव विकण्याच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देवून संबंधितांकडून लाच मागणारा चंद्रपूर वनविभागाच्या कार्यालयातील वनपाल सुभाष निवृत्ती कांबळे यास येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्रत्यक्ष १० हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यास अटक करण्यात आली असून, ही कारवाई शनिवार, २३ फेब्रुवारी रोजी बंगाली कॅम्प परिसरातील मच्छी मार्केट येथे झाली. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ माजली आहे.
येथील सरकार नगर परिसरातील सुनील नटराजन भैसारे (२३) हे बेरोजगार असून, सध्या समाजसेवक म्हणून कार्य करतात. एक व्यक्ती गुप्तधन शोधणाèयास त्याच्याजवळ असलेला कासव २ लाख रुपयात विकणार असल्याची माहिती सुनील भैसारे यांना मिळाली. भैसारे यांनी याबाबत  चंद्रपूर वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी आक्केवार यांना कळविले. भैसारे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आक्केवार यांनी आपले सहकारी वनपाल सुभाष कांबळे, बोबडे यांच्यासह साखरवाही येथे जावून कारवाई केली.
या कारवाईनंतर वनपाल कांबळे यांनी या प्रकरणात तुम्हालाही आरोपी बनवतो, अशी धमकी सुनील भैसारे यांना दिली व कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. कांबळे यांच्याकडून वारंवार होत असलेल्या पैशाच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्या भैसारे यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कांबळे याच्याविरूद्ध तक्रार केली.
 यानंतर कांबळे यांना येथील बंगाली कॅम्प परिसरातील मच्छी मार्केटमध्ये शनिवारी १० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाèयांनी या परिसरात सापळा रचला. ठरल्यानुसार भैसारे यांच्याकडून १० हजाराची लाच स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या अधिकाèयांनी वनपाल सुभाष कांबळे याला रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर येथील पोलिस उपायुक्त निशिथ मिश्र यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राजेश शिरसाठ, पोलिस निरीक्षक नरेंद्र वानखेडे, मदन पुराणीक, संदीप वासेकर, मनोज पिदुरकर, अरूण हटवार, शंकर मांदाडे, प्रकाश ईखारे यांनी केली. 
सहा महिन्याच्या बालकाच्या नलिकेतून निघाली काटेरी बी

सहा महिन्याच्या बालकाच्या नलिकेतून निघाली काटेरी बी

डॉ. मनीष मुंधडा यांच्या प्रयत्नांना यश : वेंटीलेटरवर उपचार

चंद्रपूर : सहा महिन्याच्या बालकाच्या श्वासनलिकेत अडकलेली गोखरुची काटेरी बी डॉ. मनीष मुंधडा यांच्या प्रयत्नांनी यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. दौलत उत्तम शेळके हा सध्या वेंटीलेटरवर उपचार घेत आहे.
राजुरा तालुक्यातील हिरापूर येथील दौलत उत्तम शेळके (वय सहा) याच्या श्वासनलिकेत गोखरु या वनस्पतीची काटेरी बी अडकली होती. ती सात दिवस राहिल्याने बालकास असह्य वेदना होत होत्या. त्याला भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मनीष मुंधडा यांनी त्या बाळावर ब्रॉन्कोस्पोपीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली. त्यातून बी काढण्यात यश आले. या शस्त्रक्रियेसाठी भूलरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीणा टेकाम, डॉ. राम भारत, डॉ. अजय कवाडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. पियूष मुत्यालवार यांनी सहकार्य केले.

Thursday, February 21, 2013

हैद्राबादमध्ये दोन स्फोट; सात जण ठार झाल्याची भीती

हैद्राबादमध्ये दोन स्फोट; सात जण ठार झाल्याची भीती

 हैद्राबाद
आंध्र प्रदेशची राजधानी हैद्राबादमध्ये दोन ठिकाणी बॉम्ब स्फोट झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान हे स्फोट झाले. या स्फोटाच सात जण ठार आणि किमान १२ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हैद्राबादचे उपनगर असलेल्या दिलसुखनगर भागातील एका सिनेमा हॉलच्या बाहेर हे स्फोट झाले असल्याचे वृत्त आहे. पोलीस कुमक घटनास्थळी पोचले असून तपास सुरु आहे.

Wednesday, February 20, 2013

तीन मुली पोलिसांच्या हाती

तीन मुली पोलिसांच्या हाती


गरीब कुटुंबातील मुलींना लग्नाचं आमिष दाखवून त्यांची परप्रांतात विक्री करणारी टोळी पोलिसांच्या हाती लागली आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्रपुरातील एकाच वॉर्डातील पाच मुली बेपत्ता झाल्या होत्या. या मुलींचा शोध घेत असतानाच या प्रकरणाचे तार थेट मध्यप्रदेशी जुळले असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं. त्यानंतर मध्यप्रदेश आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यातील तीन मुली पोलिसांच्या हाती लागल्या असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
  गीलवर्षी चंद्रपूर शहरातील संजय नगर परिसरातील पाच ली बेपत्ता झाल्याची तक्रार रामनगर पोलिस ठाण्यात त्यांच्या पालकांनी केली होती. पोलिसांनी चौकशी दरम्यान बंसती छोटेलाल लिल्हारे, गीता वासुदेव दास, कौशल्य जवादे, कल्पना आत्राम यांना अटक केली. न्यायालयानं पोलिस कोठडी दिली. पोलिस खाक्या दाखवल्यानंतरही पोलिस अटकेतील आरोपींकडून बेपत्ता लींची हिती घेऊ शकले नाही. त्यानंतर याप्रकरणाचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजीव जैन यांच्या गदर्शनाखालीे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू भुजबळ यांनी विशेष पथक तयार केलं. या पथकानं चंद्रपूर शहरातील परप्रांतात विवाह झालेल्या लींची हिती काढणं सुरू केलं. त्यानुसार वनविभागात काम करणाèया कांबळे नावाच्या कर्मचाèयाच्या लीचा विवाह मध्यप्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील सढोरा या गावात झाल्याची हिती िळाली. त्यानंतर पोलिसांनी याच लीवर लक्ष केंद्र केलं. रामगनरची एक चमसढोरा येथे गेली. त्या लीची चौकशी केल्यानंतर बेपत्ता लींच्या प्रकरणाची पहिली कडी पोलिसांच्या हाती लागली. चंद्रपुरातील इंदिरा नगर येथील रहिवासी असलेल्या या लीला लग्नाचे आमि दाखवून परप्रांतात विक्री केल्याचं निष्पन्न झालं. यात कांबळे यांची लगी qपकी कांबळे हिनेही महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर मध्यप्रदेश आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाई  आणखी तीन लीं पोलिसांच्या हाती लागल्या. यातील दोन अल्पवयीन आहेत. आणखी दोन ली लवकरच ताब्यात येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.आतापर्यंतच्या तपासामध्ये बसंती छोटेलाला लिल्हारे, गीता वासुदेव दास, प्रिया ओमकुम पाथारडे, सुनील रघुवंशी आणि मध्यप्रदेशातील सुनील मन्नुलाल हरीजन (रा. खैजरातास, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शकयता आहे. मध्यप्रदेशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील युवक लग्न करू शकत नाही. तसेच लींची संख्या कमअसलेल्या भागातील लांनाही लग्नासाठी वधू िळत नाही. अशा लांच्या शोधात दलाल असतात. त्या लांशी संपर्क साधतात. पैसे खर्च करा, लग्नासाठी लगी िळवून देतो, अशी हमते देतात. त्यानंतर हे दलाला महाराष्ट्रातील दलालांशी संपर्क साधतात. आणि नंतर पुढील व्यवहार होतो. या प्रकरणी लीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दिली तेव्हा पोलिसांनी कोणतंही गांभीर्य दाखवलं नव्हतं. त्र, सामजिक संघटना आणि ध्यमांचा दबाव वाढलयावर पोलिसांनी या शोधकार्याला गती दिली. त्यापूर्वी बेपत्ता लींच्या नातेवाईकांना  हुसकावून लावलं जायचं, असा आरोप लीच्या आईनं केला. या प्रकरणातील दलालांचे टार्गेट झोपडपट्टीतील गरीब ली असायच्या. त्यांच्या आईवडिलांनाही हित होऊ देता गुप्तपणे संपर्क साधून या लींना लग्नाचं आमि दाखवलं जायचं. त्यांचा होकार िळाल्यानंतर त्यांना बेमलूमपणे  परप्रांतात पाठवलं जायचं. तेथील दलाल आणलेल्या लीला आपल्या घरी ठेवायचे. लांना लगी दाखवायचे. ला-लीनं एकमकांना पसंत केल्यानंतर लाकडून पैसे घेवून त्यांचं लग्न लावलं जायचं. विशेष असं की, बहुतांश प्रकरणात लीला तिचे पती qकवा सासर यांच्याकडून त्रास होत नाही. त्या हरी येण्याचाही विच करीत नाही. यामळं तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. प्रत्येक लीच्यावेळी वेळी वेगवेगळ्या एजंन्टाचा उपयोग होत असल्यानं हा व्यवहारहउघड होत नव्हता.