चंद्रपूर/सावली(प्रतिनिधी) :पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सावली पोलीस सटेशन अंतर्गत
मौजा किसान नगरला लागून असलेल्या झुडपी जंगलात मोठ्या प्रमाणात मोहफुलाच्या हातभट्टीत दारू गाळण्याचा व्यवसाय सुरु आहे.
या माहितीच्या आधारे चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षक नियती ठाकर मॅडम चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर उपविभागीय पोलिस अधिकारी मूल यांच्या नेतृत्वात पोलिस पथकांनी गावालगत लागून असलेल्या घनदाट झुडपी जंगलात दारू बाबत विशेष मोहीम राबविण्यात आली.सदर शोध मोहीम राबवत असताना झुडपी जंगलात पोलिसांना ठिकठिकाणी शोध घेत हातभट्टी व सळवा उध्वस्त करत ३२२ प्लास्टिक चुंगळ्या ज्यात ३२,२०० लिटर मोहा आढळून आला
,या मिळालेल्या मोहाची किंमत 64 लाख 40 हजार रुपये असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे , आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन सावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावली पोलीस करत आहे सदरची कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथक,तसेच विशाल हिरे,उपविभागीय पोलीस अधीकारी मूल ,यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे,पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख,पेटकुल,बावणे,मोहुर्ले,कोसनशीले,उईके,लाटकर,व इतर पोलीस कर्मचायांनी केली.