दिनेश घरडे
नागपूर :-मोतीबाग श्री स्कन्द समाजाच्या वतीने आज मंगळवार ३ ते १९ ऑक्टोंबर पंर्यत सेमिनरी हिल्स येथील श्री बालाजी श्री कार्तिकेय मंदिर परिसरात श्री बालाजी ब्रम्होत्सव, श्री वल्ली कल्याण, श्री स्कंद षष्ठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी सांगितले की, मंगळवार ३ ते ९ ऑक्टोंबर व १९ ते २६ ऑक्टोंबर पंर्यत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता श्री बालाजी ब्रम्होत्सवाचा ध्वजारोहण होईल. तर सांयकाळी ६ वाजता घट स्थापना करण्यात येईल.
४ ते ७ ऑक्टोबर पंर्यत रोज सांयकाळी झुला उत्सव होईल. ६ ओक्टोबरला सांयकाळी ५ ते रात्री ८ वाजे पंर्यत पज्ञावतीचा विशेष अभिषेक करण्यात येईल. तर रात्री ८.३० वाजता रजत गरुङ वाहनावर बालाजीची शोभा यात्रा काढण्यात येणार अाहे. महोत्सवा दरम्यान अभिषेक, सुदर्शन हवन, आरती, लक्ष्मी दीप पूजा, महिलां करीता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयेाजित करण्यात येईल. ८ ऑक्टोंबर रोजी सांयकाळी ६ वाजता श्री बालाजी कल्याण महोत्सवाचे अयोजन करण्यात आले आहे. आहे. २४ ऑक्टोंबरला सांयकाळी ७.३० वाजता चांदीच्या मोर रथावर विराजमान श्री वल्ली, श्री देवासेना व श्री कार्तिकेय ची शोभायात्रा काढण्यात येईल. तर २५ ऑक्टोंबरला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपंर्यत महास्कंद षष्ठी दिवस साजरा करण्यात येईल. २६ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ६ ते रात्री ९.३० वाजेपंर्यत श्री वल्ली कल्याण महोत्सव साजरा करण्यात येईल.