সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 04, 2018

ईसमाचा नहरात बुडून मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव येथे 52 वर्षे इसमाचा गोसीखुर्द नाहरात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली .सदर इसमाचे नाव लक्ष्मण सालोरकर असे आहे. 
नागभीड  पासून पाच ते सहा किमी अंतरावर असलेले नवेगाव पांडव गावच्या जवळ गोसेखुर्द नहर गेले आहे त्या पाण्यात एक व्यक्ती पाण्यात बुडून रांगड्या खात असल्याचे नागरिकांना आढळून आले. सदर व्यक्ती काठावर आल्यानंतर गावात वार्‍यासारखी वार्ता पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली तोपर्यंत तो व्यक्ती पाण्यात खोलगट भागात बुडाल्याने दिसेनासा झाला होता सदर व्यक्ती नाह्रात कसा का पडला या बाबाद घसरून पडले की आत्महत्या केली  याचे नेमके कारण समजू शकले नाही पुढील तपास नागभीड पोलीस करत आहे. 



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.