ग्रामविकास मंत्रालयाचा अपात्रतेला स्थगनादेश
गजेंद्र डोंगरे
कोंढाळी:-
नागपुर जिल्ह्याचे कोंढाळी ग्राम पंचायतीचे Panसरपंच सौ, वृषाली माकोडे व उपसरपंच श्री ललितमोहन काळबांडे यांचे ग्रा प सदस्यत्व अपात्रतेच्या आदेशाला महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री यांनी स्थगनादेश दिल्याने कोंढाळी चे सरपंच व उपसरपंच पुढिल आदेशा पर्यंत आपल्या पदी कायम राहतील , अर्थातच कोंढाळी चे सरपंच उप सरपंच पद जैसे थे आहे.