সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 15, 2018

आठ वर्षीय बालिकेवर अत्याचाराच्या निषेधार्थ चंद्रपुरात कँडल मार्च

 चंद्रपूर/प्रतिनिधी:
जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची करण्यात आलेली निर्घृण हत्या आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे 18 वर्षीय तरुणीवर भाजपा आमदाराने साथीदारांच्या मदतीने केलेला बलात्कार या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी  चंद्रपूर येथे काही युवक व युवतींनी एकत्र येऊन  कँडल मार्च काढून घडलेल्या घटनेचा निषेध केला. यावेळी संगम उराडे,शाहरुख,यांचेसह अनेक विद्यार्थी  युवक व युवतींनी उपस्थित होते 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.