चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या नियजन भवन कार्यालयाला दुपारी अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली ,13 एप्रिल रोजी चंद्रपूर येथे नियोजन भवनात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आढावा बैठक संपन्न झाली. त्यांनतर लगेच तिथे असणाऱ्या इंगोले यांच्या कॅबिन ला आग लागली. त्यामुळे अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले होते. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात