कठूवा-उन्नाव व सुरत येथे झालेल्या अमनवी बलात्कार प्रकरणा चे निषेधार्थ कोंढाळी येथिल सर्व समाजाच्या युवकांनी येथील शहिद स्मारका पासुन सायंकाळी सात वाजता संपुर्ण कोंढाळी गावातुन कॅन्डल मार्च काढण्यात आला . सर्वानी मिळून काढलेला कॅन्डल मार्च शहिद स्मारक, बस स्टेशन, चांदनी चौक, राम नगर, उमाठे नगर , एफ सी चैक, राऊत पुरा, टाका देवस्थान, ग्रा.प. शनिवार पेठ, विठ्ठल मंदिर , राममंदिर, या मार्गाने बाजार चौक कोंढाळी पोहचला. बाजार चौकात अनेक युवकांनी कठूवा-उन्नाव-सुरत येथिल अमान विय घटनांचा निषेध व्यक्त करून दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टा चे माध्यमातुन खटला चालविण्याची मागणी एड ऋणूजा गायकवाड यांनी केली व सर्वांनी मैन पाळून मृतकांना श्रद्धांजली वाहन्यात आली. शेवटी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम समपन्न झाला. या प्रसंगी ठाणेदार अहिरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हे आयोजन मैत्री दल कोंढाळी कडून करण्यात आले होते.
Thursday, April 19, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য