नागपूर/प्रतिनिधी:
विदर्भातील बहुतेक शहरांमधील तापमानात शुक्रवार, १८ मे पासून वाढ होणार असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानतज्ज्ञांनी केले होते.अश्यातच चंद्रपूराने आणखी नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे,शनिवारी चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय.४७.८ अंश से. हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले आहे ,चंद्रपुर शहराची राज्यात तापणार शहर अशी ओळख आहे नेहमी एप्रिल आणि मे मध्ये या वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन प्रभावीत होतय.दरम्यान देशातील तापमानाची नोंद घेणाऱ्या imdnagpur या संस्थेच्या वेबसाईटवरुनही आज प्रमुख शहरांच्या तापमानाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यात चंद्रपुरच तापमान ४७.८ अंश से. इतके दाखवण्यात आलंय.
ही 'हीट वेव्ह' पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुतेक जिल्ह्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान हे २५ मे पर्यंत अधिक राहील. या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक तापमानाचा कालावधी असेल. कमाल तापमान हे ४६ ते ४७ अंशांपर्यंत जाऊ शकते. विशेषत: चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, अकोला, गोंदिया, भंडारा आणि यवतमाळ या भागांत तापमान अधिक असेल. या काळात दुपारच्या सुमारास अत्यावश्यक काम नसेल तर उन्हात जाणे टाळावे आणि या काळात पुरेसे पाणी प्यावे, असे आवाहनसुद्धा हवामान तज्ज्ञांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo