शॉर्ट फिल्ममध्ये काम करणाऱ्या कथित नटीने तिच्याकडून काम करवून घेणाऱ्या निर्मात्यावर (प्रोड्युसर) विनयभंगाचा आरोप लावला. तिच्या तक्रारीनुसार, मार्च २०१७ मध्ये सीताबर्डीतीलसिनेमॅक्स मॉलमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलीस या तक्रारीची चौकशी करीत आहेत. सोबतच नटीने विनयभंगाची तक्रार नोंदवण्यासाठी १४ महिने वाट का बघितली, त्याचाही पोलीस तपास करीत आहेत.
तक्रार करणारी तरुणी (वय १८) मूळची पांढरकवडा येथील रहिवासी आहे. सधन कुटुंबातील ही तरुणी शिक्षणाच्या निमित्ताने नागपुरात राहते तर, कथित शॉर्ट फिल्मचा प्रोड्युसर रुमिल शर्मा (वय ३२) हा वर्धमाननगरला राहतो. गेल्या वर्षी एका म्युझिक अल्बम आणि शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने तरुणीची आणि रुमिल शर्माची ओळख झाली. शर्माने बनविलेल्या एका शॉर्ट फिल्ममध्ये आणि दुसऱ्या एका म्युझिक अल्बममध्ये तिने काही सेकंदाची भूमिका केली. त्यानंतर ते नियमित संपर्कात होते. मार्च २०१७ मध्ये शर्माने तिला सीताबर्डीतील सिनेमॅक्स मॉल तसेच कॅफे कॉफी डे येथे बोलविले. तेथे चर्चा करताना शर्माने तिच्यासोबत लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तरुणी आपल्या वाहनाने घरी जात असताना मागे बसलेल्या आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिने विरोध केला असता आरोपीने शिवीगाळ केल्याचेही तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. ठाणेदार हेमंत खराबे यांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. मात्र, ही तक्रार नोंदविण्यास चक्क १४ महिने विलंब का झाला, असा प्रश्न पोलिसांना पडला असून, पोलीस त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी दुसऱ्या पैलूंचीही चौकशी करीत आहेत.
पांढरकवड्यातही गुन्हा
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, या नटीने शर्मावर मोठी रक्कम मागितल्याचाही आरोप केल्याची माहिती आहे. तिच्या तक्रारीवरून फेब्रुवारी २०१८ मध्ये पांढरकवडा पोलिसांनी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जाते. या दोन्ही तक्रारींमुळे हे प्रकरण अधिकच नाट्यमय बनले असून, पोलीस या प्रकरणाची विस्तृत चौकशी करीत आहेत.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo