प्रभाग क्र २७ मधील सुदामपुरी, भांडे प्लॉट परिसरातील ज्या भागात पाण्याचा वेग कमी आहे तेथे पाण्याचा वेग वाढवा आणि तीन दिवसांत आवश्यक त्या उपाययोजना करून नियमित पाणी द्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
सुदामपुरी परिसरातील काही भागात अनेक दिवसांपासून पाणी नाही. पाणी आले तर त्याचा फोर्स कमी असतो. कमी वेळ पाणी पुरवठा असतो, टँकर नियमित येत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांच्या विनंतीवरून महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, झोन सभापती रिता मुळे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, माजी नगरसेविका ताराबाई नखाते, ओसीडब्ल्यूचे राजेश कालरा उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी महापौर व आयुक्तांसमोर पाण्याच्या समस्या मांडल्या. महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना या समस्येवर आतापर्यंत काय उपाय केले, याची माहिती घेतली. परिसरात पाण्याचा नियमित पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा आणि तीन दिवसांत येथील पाणीपुरवठा सुरळीत करा, असे निर्देश महापौरांनी दिले.
यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी एनआयडी कॉम्प्लेक्स, आयुर्वेदिक कॉलनी, भांडे प्लॉट आदी परिसरातही पाणी समस्या असल्याची बाबत लक्षात आणून दिली. यावेळी एनआयटी कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी महापौर व आयुक्तांना निवेदनही सादर केले.यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------
जाहिरात...
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
.Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
.Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo