चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाकडून अभियांत्रिकी पदासाठी आयोजित केलेल्या `महाराष्ट्र नगर परिषद सेवा`पूर्व परीक्षेचा चंद्रपुरात हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.राज्य शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालयाने `महाराष्ट्र नगर परिषद सेवा` मधील सेवा अंतर्गत (गट-क) श्रेणी अ,ब,क व ड च्या संवर्गातील स्थापत्य अभियांत्रिकी सेवा,विद्युत अभियंता सेवा,संगणक अभियांत्रिकी सेवा,पाणी पुरवठा व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा, लेखा परीक्षण लेखा सेवा,कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या सारख्या पदासाठी परीक्षेचे आयोजन केले होते,यात चंद्रपूर शहरातील गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय व रेनायसंस अभियांत्रिकी महाविद्यालय या दोन ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचे केंद्र देण्यात आले होते,मात्र गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालय येथील केंद्रावर परीक्षेचा सर्वर फेल असल्याने या केंद्रावर परीक्षा असलेल्या १००० विध्यार्थ्यांना या परीक्षेपासून वंचीत राहवे लागले आहे.तर त्याच वेळेवर रेनायसंस महाविद्यालय येथे हि परीक्षा सुरळीत सुरु होती.
गेले 4 दिवसापासून ही परीक्षा सुरू असून राज्य सरकारतर्फे महाआयटी संस्था ही परीक्षा घेत आहे. यासंपूर्ण प्रकारामुळे गुरुसाई अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी चांगलाच गोंधळ घातला. हि परीक्षा देण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर आले होते. मात्र हा संपूर्ण गोंधळ लक्षात येताच बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळाला,हि परीक्षा सकाळी ९.३० ते ११ दुपारी १२.३० ते २.०० व २.३० ते ५.०० या वेळेवर आयोजित केली होती.मात्र सकाळी ९.३० च्या पहिल्या बॅच पासून हा गोंधळ सुरु झाला. यानंतर परीक्षा केंद्रावर वातावरण चिघळत दिसताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त परीक्षा केंद्राबाहेर लावण्यात आला.त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना मानसिक,आर्थिक,आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे.
या नंतर युवासेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.ज्यात आजच्या तारखेची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी व पुन्हा परीक्षेची दिनांक व वेळ आजच्या आज परीक्षेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यात यावा, बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जागी परीक्षा केंद्र देण्यात यावी, गुरु साई कॉलेजच्या गलथान कारभारासाठी कॉलेजवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी युवा सेना जिल्हीप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात व इंजि.निलेश बेलखेडे यांच्या नैत्रुत्वात, यावेळी सुरज घोंगे,विनय धोबे ,विशाल पिंपळकर,पवण राऊत या युवा सेना शिष्ठमंडऴासाेबत परीक्षार्थी विध्यार्थी वर्ग उपस्थित होते
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo