चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील तुकूम परिसरात २० एप्रिल २०१६ ला झालेल्या एका खुन प्रकरणात दोषी असणाऱ्या कौस्तुभ कुलकर्णी याला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश खान यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे.
तुकूम
परिसरात कौस्तुभ कुलकर्णी व त्याचे कुटुंब राहत होते,कौस्तुभवर कर्जाचा चांगलाच डोंगर होता.याच कर्जावरून त्याच्या घरी नेहमी वाद होत होते,अश्यातच २० एप्रिल २०१६ ला वाद झाला हा आव इतका विकोपाला गेला कि कौस्तुभने रागाच्या भरात आई अंजली हिच्या हाताची नस कापली व तिला गंभीर केले,याच वेळी तिचा मृत्यू झाला ,नस कपल्याने बराच वेळ रक्स्तस्त्राव झाला.संपूर्ण घर रक्ताने लाल झाले,तेव्हा त्याचा परिवारात हे आई अंजली कुलकर्णी (वय ५९), वडील हेमंत कुलकर्णी (वय ६०) आणि पत्नी पद्मजा कुलकर्णी (२८) हे सर्व उपस्थित होते.आईचा खून करून मुलगा फरार झाला,या घटनेची माहिती आरोपीच्या पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने पोलिसात दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला.त्यावेळचे सहायक
पोलिस निरीक्षक विनोद पाचपोळ यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपी विषयी न्यायालयात
दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर २० एप्रिल २०१६ पासून सुनावणी सुरु होती
ह्या सुनावणीत अतिरिक्त २३.०५.२०१८ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश खान साहेब यांनी या प्रकरणातील संपूर्ण पुरावे,साक्षिदार, तपासून आरोपी कौस्तुभ कुलकर्णी याला कलम
३०२ अंतर्गत फाशी,व कलम २०१ अंतर्गत पाच वर्षे कारावास तसेच एक हजार रुपये दंड ठोकला न
भरल्यास एक महिना कारावास अशी ऐतिहासिक शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार कडून अभियोक्ता आसिङ्क सत्तार यांनी काम पाहिले,या प्रकरणात न्यायालयाने तब्बल २ वर्षाने ऐतिहासिक निर्णय दिल्याने या निर्णयाचे विविध स्तरावरून स्वागत केले जात आहे.
सदर प्रकरणात पोलीस विभागाने पुरावे गोळा केले या प्रकरणात पोलिस निरीक्षक संपत
चव्हाण, पोलिस निरीक्षक डी. बी. गोतमारे, सहायक पोलिस निरीक्षक निर्मला
कन्नाके, मनोहर कांबळी, अजय गिरडकर, सुधीर जाधव, मुजावर अली, प्रमोद कोटनाकेसुरेश धाडसे, दिनकर धोबे, राजू मेश्राम, यांची भूमिका महत्वाची ठरली.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo