केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांना भारतीय पारपत्राकरिता (इंडियन पासपोर्ट) होत असलेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक विवंचनेची गंभीरपणे दखलघेवून पारपत्राकरिता चंद्रपूर या जिल्हास्थानाच्या महानगरात स्थायी स्वरूपात व्यवस्था व्हावी यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. यासाठी त्यांनी केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज तसेच केंद्रीय दुरसंचार मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनोज सिन्हा यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्यासोबत या विषयानुषंगाने चर्चा करून पत्रव्यवहार केला होता. ना. अहीर यांच्या या मागणीची विशेष दखल घेत केंद्रीय विदेश मंत्रालयाने डाक विभागाच्या माध्यमातून पारपत्राकरिता मंजुरी प्रदान केली असून चंद्रपूर येथे तिसऱ्या टप्प्यात ही सेवा लवकरच सुरू होत आहे.
चंद्रपूर जिल्हयातील नागरीकांना पासपोर्ट उपलब्धते करिता नागपूर येथील पासपोर्ट सेवा केंद्रात आवेदन करावे लागत होते व या प्रक्रीयेला बराच विलंब लागत असल्याने संबंधित नागरिकांना वारंवार नागपूर येथे येणे जाणे
करावे लागत असल्याने त्यांना मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. सदर प्रक्रीया अतिशय क्लिष्ट असल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे अशी सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावी अशी मागणी जिल्हयातील नागरिकांकडून ना. हंसराज अहीर यांचेकडे वारंवार करण्यात येतहोती. ना. अहीर यांनी सदर बाब केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज यांचे निदर्शनास आणून देत त्यांना चंद्रपूर जिल्हयातील लोकांकरिता डाक विभागाच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा उपलब्ध करावी अशी मागणी केली होती.या मागणीचीे दखल घेवून केंद्रीय विदेश मंत्री यांनी ही मागणी पुर्णकरण्याचे आश्वासन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी तिसऱ्या टप्प्यामध्ये चंद्रपूर येथील डाक विभागाच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा उपलब्ध होणार असल्याने या सेवेचा लाभ लगतच्या गडचिरोली जिल्हयासही होणार आहे.भारतीय पासपोर्ट सेवा चंद्रपूर येथे सुरू करून नागरिकांना एक चांगली सोय उपलब्ध करून देण्याकरिता पुढाकार घेतल्या बद्दल जिल्हयातील विविध
क्षेत्रामध्ये कार्यरत नागरिकांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले आहे.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo