राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे काटोल तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
काटोल
तालुक्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये गारपीटीसह वादळी पाऊस झाल्याने
तालुक्यातील ९हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात संत्रा, गहु, चना या
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख
यांनी आंदोलन केले होते तर दुसरीकडे सत्ताधारी आमदार आशिष देशमुख यांनी
सुद्धा काटोल येथे ठिय्या आंदोलनकरुन नुकसान भरपाईची मागणी केली होती.
त्यामुळे शासनामार्फत सर्व्हे करुन मदत देण्यात आली. परंतु बँकेत
शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे अनुदान जमा होताच बँकेमार्फत शेतकऱ्यांवर
असलेल्या कर्जामध्ये परस्पर अनुदान कपात करण्यात आले. त्यामुळे खरीप
हंगामाकरीता लागणारे बि-बियाने कशाने घ्यायचे असा मोठा आर्थिक पेच प्रसंग
शेतकऱ्यांसमोर निर्मान झाला. शेतकऱ्यांना परत सावकाराच्या दारात
गेल्याशिवाय पर्याय नाही.याकरीता बँकेद्वारे शेतकऱ्यांचे कर्जात कपात
केलेले अनुदान परत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश बँकांना
द्यावे अशी मागणी जिल्हा परीषद सदस्य रामदास मरकाम व राष्ट्रवादी
विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाउपाध्यक्ष आकाश गजबे यांनी
जिल्हाधिकारीयांना निवेदनामार्फत केली. सदर मागणीचे निवेदन काटोलचे
तहसिलदार प्रसाद मते यांना शिष्टमंडळाद्वारे सुपुर्द करण्यात आल. सदर
शिष्टमंडळात जि.प.सदस्य रामदास मरकाम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे
आकाश गजबे, चंदनपारडीचे उपसरपंच सतिश पुंजे, दिपक मेश्राम, हरीष राठोड, आदी
उपसथित होते.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo