सध्या उन्हाळा सुरू आहे आणि सुट्ट्यांनिमित्त शहरातल्या लोकांची पावलं वॉटर पार्ककडे तर गावातल्या रहिवाशांची पावलं नदी-तलावाकडे वळतात. मात्र पोहता येत नसले तर पाण्यात उतरण्याचं धाडस दाखवू नका. कारण नागपूरच्या अंबाझरी परिसरातल्या हल्दीराम कंपनीच्या प्रसिद्ध क्रेझी कॅसल वॉटर पार्कमध्ये दोन तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. सागर सहस्त्रबुद्धे आणि अक्षय बिंड असं मृत्यू झालेल्या तरूणांची नावं असून त्यांचं वय 18च्या घरात असल्याची माहिती मिळतेय.
वॉटर पार्कमधल्या व्हेव नावाच्या वॉटर राइडजवळ दहा ते पंधरा जणांचा ग्रूप खेळत होता. अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळं तीन जण बुडाले. तिघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान दोघांना मृत घोषित करण्यात आलं. तर एकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.क्रेझी कॅसल वॉटर पार्कचं प्रशासन संभाळणाऱ्या हल्दीराम इंटरनॅशनच्या हलगर्जीपणामुळं ही दुर्घटना घडली आहे का या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत. पण असे जीवघेणे प्रकार थांबवता येऊ शकतात. अशा हलगर्जीपणामुळे नाहक बळी जाण्यापेक्षा आपण जर आपली जास्त काळजी घेतली आणि नेहमी सतर्क राहुन काम केलं तर आपल्या मनोरंजनामध्ये असे जीवघेणे अडथळे येणार नाही.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo