मदर डेअरीला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांची सुचना
चंद्रपूर/प्रातिनिधी:
शासनाच्या कृषीपुरक धोरणामुळे चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात दुध उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना उचित मुल्यावर दुध विक्री करता यावी याकरिता मदर डेअरीने नवीन दुध संकलन केंद्र सुरू करण्याची सुचना गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मदर डेअरीचा आढावा सभेत दिली.
23 मे रोजी रवि भवन, नागपूर येथे पार हि सभा आयोजित केली होती.या सभेत गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, श्री. ठाकरे, भाप्रसे, अतिरिक्त आयुक्त नागपूर विभाग, नागपूर श्री. अतुल नाकरा, राज्य प्रमुख मदर डेअरी श्री. निखील देशमुख, विदर्भ प्रमुख मदर डेअरी, श्री. पांडे चंद्रपूर प्रमुख मदर डेअरी, श्री. ढोके, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळेस दोन्ही जिल्हयातील उत्पादन, संकलन व विक्री याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्हयातील कढोली-रामपूर, राजुरा-नलखडी-विहीरगांव, कोरपना-लखमापूर या मार्गावर दुध संकलन केंद्र तसेच यवतमाळमध्ये घाटंजी-पारवा-घोटी, वणी तालुक्यातील चिखलवर्धा-नांदेपेरा-कायर, रासा-सिरपुर, नायगांव (सावंगी), पांढरकवडा तालुक्यात पांढरकवडा व बोरी येथे नव्याने दुध संकलन केंद्र स्थापन करण्याची सुचना मंत्री महोदयांनी दिली.
मदर डेअरीद्वारे चंद्रपूर एमआयडीसीमध्ये 50 हजार लिटरचे दुध शितकरण केंद्र स्थापित होणार असून एक ते दोन महिन्यात ते कार्यान्वित होईल अशी माहिती मदर डेअरीचे श्री. नाकरा यांनी दिली. याच वेळेस चंद्रपूर जिल्हयातील बीएमसी, एमपीए यांचे चुकारे वेळेवर मिळत नाहीत तसेच शेतकर्यांचे देयके विवरण वेळेवर मिळत नाहीत अशी तक्रार समोर आली. त्यावार या सर्व त्रुट्या तातडीने निकाली काढण्याचे निर्देश अहीर यांनी दिले. दुधाचे उत्पादन अधिक व्हावे याकरिता पशुसंवर्धन विभागातर्फे वैद्यकीय सेवा व सुविधा, पशुपालकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपाययोजना करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त श्री ठाकरे यांनी बैठकीत मंत्री महोदयांना सांगितले.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है.
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी पाये
संपर्क करे:9175937925,9021527117
कृपया दिये गये लिंक ओपन करे : https://youtu.be/IaXlvfNtkpo