रामटेक ( ललित कनोजे )
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघा तर्फ दि.१०/३/२०१८ शनिवार सकाळी ११ ला जिल्हा नागपुर रामटेक राजीव गांधी सभागृह येथे राज्य स्तरीय अधिवेशना आयोजन करण्यात येणार आहे.अधिवेशनाला उद्घघाटक आमदार सुधीर पारवे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पंचायत राज समीती महाराष्ट्र शासन लाभनार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष पद विजय म्हैसकर , महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ भुषविनार,कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सौ.निशाताई सावरकर, रामटेक मतदार संघाचे आमदार मल्लीकार्जुन रेड्डी , आमदार सुधाकर कोहळे, आमदार बाळाभाऊ काशीकर, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्रजी अवसरे, नागपुर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर,मनोजकुमार सुर्यवंशी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, प्रमिला जाखलेकर, उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपुर,अरुण निंबाळकर उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, उपस्थिती दर्शवतील के.आर.किरूळकर , सरचिटणीस म.रा.ग्रा.सं. विठ्ठलराव वाडगे, कार्याध्यक्ष म.रा.ग्रा.सं.मा.अॅड.हेमके विधी सल्लागार ग्रा.से.संघ नागपूर प्रामुख्याने उपस्थित असतील.कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यातील समस्त ग्रामसेवक ,ग्रामविस्तार अधिकारी या संर्वगाच्या हितचिंतकांनी सहकुटुंबा सोबत उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामसेवक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष भरत मेश्राम यांनी केले आहे