बाबा आमटेंच्या स्वप्नातील लोकबिरादरी प्रकल्पाच्या आर्थिक मदतीसाठी देशातील प्रसिद्ध संगीतकारआणि गायक शंकर - एहसान - लॉयपुढे आले आहेत . बाबा आमटेंनी सुरू केलेला हा दवाखानाआता मोडकळीस आला आहे . या दवाखान्याच्या पुनर्निमाणासाठी एका ' म्युझिकल कॉन्सर्ट ' चेआयोजन करण्यात आले असून यात शंकर - एहसान - लॉय परफॉर्म करणार आहेत , अशीमाहितीएका पत्रकार परिषदेत देण्यात आली .
९ फेब्रुवारी रोजी ' हॉटेल सन अॅन्ड सॅन्ड ' मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .शंकर - एहसान - लॉय यांनी परफॉर्म करावे , यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्न करण्यात येतहोते . त्यांनी यासाठी सहमतीसुद्धा दर्शविली होती . कार्यक्रमातील १८ कलाकारांना त्यांचे मानधनदेण्यात येईल . परंतु लोकबिरादरी दवाखान्याच्या आर्थिक मदतीसाठी हा कार्यक्रम असल्याने शंकर -एहसान - लॉय यांनी या कार्यक्रमाचे मानधन घेण्यासाठी नकार दिला आहे , असे प्रशांत उगेमुगेयांनी सांगितले .
कार्यक्रमासाठी १० हजार , ५ हजार आणि ३ हजार अशी तीन प्रकारची विशेष देगणी तिकीटेअसतील . १ हजार ४०० देगणी तिकीटांची व्यवस्था करण्यात आली आहे . या कार्यक्रमातून ५० ते६० लाख रुपये इतका निधी गोळा होण्याची आशा आहे . ही संपूर्ण रक्कम या दवाखान्याच्यापुनर्निमाणासाठी लावण्यात येणार आहे , असे अनिकेत आमटे यांनी सांगितले . यावेळी मनिषसंघवी , दिनेश राठी उपस्थित होते . अधिक माहितीसाठी ७५८८७७२८५७ ( केतन ) आणि७५८८७७२८५८ (सचिन) या क्रमांकावर संपर्क साधावा .