সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 19, 2013

तीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार आणि खून


भंडारा : जिल्ह्यातील लाखनी गावात तीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह सापडले होते. पण या मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या झाल्याचं वैद्यकीय अहवालात उघड झालं आहे.
नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राजेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. पण याप्रकरणी अजून कुणालाही पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. या तीनही बहिणी 14 फेब्रुवारी रोजी शाळेत गेल्या होत्या. मात्र त्या बहिणी घरी परतल्या नाहीत. अखेर 16 तारखेला त्यांचे मृतदेह एका विहिरीत सापडले. त्यानंतर केलेल्या वैद्यकीय अहवालात या मुलींवर बलात्कार झाल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.