সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 07, 2013

१७ फेब्रुवारीला महिला मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर,  : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात महिला मेळावे घेण्यात आहेत. qसदेवाही येथे १७ फेब्रुवारीला हा मेळावा होईल.
मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवारप्रदेशाध्यक्ष मधुकर पिचडखासदार सुप्रिया सुळेराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष विद्या चव्हाणआरोग्य राज्यमंत्री ङ्कौजिया खानमाजी खासदार निवेदिता मानेसूर्यकांता पाटील आदी उपस्थित राहतील. या मेळाव्यात जवळपास १५ हजार महिलांची उपस्थिती असेलअशी माहिती पत्रपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी दिले.
राष्ट्रवादी महिला मेळाव्याच्या माध्यमातून महिलांसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. यात मुलीचा जन्मदर सुधारणाèया गावांना प्रोत्साहन बक्षीसव्यसनमुक्तीमहिलांविषयक कायद्यांची माहिती व प्रशिक्षणसार्वजनिक शौचालये बचतगटांतील महिलांसाठी मोङ्कत प्रशिक्षण व प्रदर्शने आदींचा समावेश आहेअसे वैद्य यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधा जोशीमहादेव पिदुरकरगजानन पालअमित उमरेअग्रवाल आदींची उपस्थिती होती.  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.