आवाळपूर,
: एल
अॅण्ड टी सिमेंट कंपनीत सुरू
असलेल्या आंदोलनाला आज वेगळे
वळण मिळाले.
कामगार
संघटनेचे शिवचंद काळे यांना
पोलिसांनी अटक केल्याने
कामगांरानी उत्पादन ठप्प
पाडले.
आज
(ता.
२६)
कामगारांच्या
उपोषणाचा ८२ वा दिवस आहे.
उपोषण
मागे घेण्यासाठी अल्ट्राटेक
कंपनी आणि व्यवस्थापनात चर्चा
सुरू असली,
तरी
निर्णायक स्वरूपात पोहोचत
नसल्याने तिढा कायम आहे.
आज
एल अॅण्ड टी युनियन संघाचे
कार्याध्यक्ष शिवचंद्र काळे
यांना सकाळी ११ वाजताच्या
सुमारास पोलिसांनी अचानकपणे
ताब्यात घेतले.
या
प्रकाराची माहिती होताच
अल्ट्राटेक कामगारांनी ११
वाजता उत्खनन आणि उत्पादन,
अशा
दोन्ही ठिकाणचे काम बंद पाडले.
काळे
यांना विनाशर्त सोडत नाही,
तोपर्यंत
बेमुदत संप पाळण्याचा कामगारांनी
निर्णय घेतला आहे.
सध्या
कंपनी परिसरात तणाव असून,
पोलिस
बंदोबस्त वाढविण्यात आला
आहे.
Tuesday, February 26, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য