সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, June 02, 2018

वर्धा येथे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन


Farmers' Raata roko Movement at Wardha | वर्धा येथे शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलनवर्धा/प्रतिनिधी:
 शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी वर्धालगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रस्त्यावर काही प्रमाणात भाजीपाला टाकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी आंदोलनाचा एक भाग म्हणून येथील किसान अधिकार अभियानच्यावतीने व विविध शेतकरी संघटनेच्या वतीने विविध शासकीय कार्यालयात बैठा सत्याग्रह सुरु करण्यात आला आहे. या सत्याग्रह दरम्यान ते गत चार वर्षात शेतकरी हिताकरिता काय योजना राबविल्या याची माहिती घेण्यात येत आहे. या नंतर सदर महितीच्या माध्यमातून पुन: आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अभियानचे अविनाश काकड़े यांनी दिली.
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.