সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, January 09, 2018

विरूद्ध दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकची कारला जबर धडक

गाडी चकनाचूर २ जखमी;ट्रक चालक कंटेनर घेऊन फरार


गजेंद्र डोंगरे

कोंढाळी /बाजरगाव
 राष्ट्रीय महामार्ग क्र ६ वरील सातनवरी गावाजवळ  वरुड येथुन आंध्रा येथे जात असलेल्या स्विफ्ट (कार) एम एच २७ ए आर ५६५६ या कार ला विरुद्ध दिशेने येत असलेल्या सापेक्स कंपनीच्या कंटेनर क्र एम एच ३१ ए पी ३०७८ या ट्रक ने जबर धडक देऊन पळून गेला यात २ किरकोळ जखमी झाले असून यांना नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले
 आज सकाळी १०.४० च्या सकाळी विनोद धर्मठोक(५०)रा वरुड,मुलगा विशाल विनोद धर्मठोक (२३) रा वरुड हे आंध्रा येथे स्वताच्या घरकामासाठी जात असताना सातनवरी शिवारात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनर ने जबर धडक दिली यात दोघेही जखमी झाले व कंटेनर चालकाने तेथून पळ काढला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.