संध्याकाळी 5 वाजून 18 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ झाला असून 6 वाजून 21मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीस प्रारंभ होईल आणि 6वाजून 25 मिनिटांनी पूर्व क्षितिजावर खग्रास स्थितीमध्ये चंद्रदोय होऊन सुपर-ब्ल्यू-ब्ल्डमूनचे दर्शन होत आहे.
खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी होईल आणि रात्री 8 वाजून 42 मिनिटांनी ग्रहण सुटेल. दरम्यान, शिर्डी येथील साईमंदिर चंद्रग्रहण काळात बंद राहणार आहे.
खग्रास स्थिती समाप्ती सायंकाळी 7 वाजून 38 मिनिटांनी होईल आणि रात्री 8 वाजून 42 मिनिटांनी ग्रहण सुटेल. दरम्यान, शिर्डी येथील साईमंदिर चंद्रग्रहण काळात बंद राहणार आहे.