नागपूर कळमणा हद्यीत प्लाॅट नं. 113, भगत नगर, भरतवाडा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नंदलाल डोलीचंद बिसेन वय 36 वर्ष यांचा मुलगा विशाल नंदलाल बिसेन वय 10 वर्ष यास कोणीतरी अज्ञात आरोपी इसमाने फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून व मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्दशानुसार पोस्टे कळमणा येथे सपोनि ठाकरे यांनी आरोपीविरूध्द कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
Thursday, November 27, 2014
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য