हिंगणा: राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ)च्या फायरिंग रेंज मैदानावर
सराव करणाऱ्या तुकडीतून एका बंदूकीतून गोळी लागल्याने मुकेश शेषराम शेंडे (वय 25) जखमी झाला. सुदैवाने गोळी शरिरातून गेली नाही. ती दाताजवळच थांबल्याने किरकोळ दुखापत झाली.
त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून लता मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले.
Thursday, November 27, 2014
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য