সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 07, 2013

वाघ-बिबट्याच्या हल्ल्यातील मृत


२०१३                    

वाघ-बिबट्याच्या हल्ल्यातील मृत
२४ मार्च    : अनसूया शेंडेरा. पालेबारसा (ता. सावली)
६ एप्रिल  :  ध्रुपदाबाई गजानन मडावीरा. सादागड (ता. सावली)
१० एप्रिल : तुकाराम धारणे आणि मालनबाई मुनघाटेरा. आगरझरी (ता. मूल)
११ एप्रिल : ललिता आनंदराव पेंदामरा. पाथरी (ता. सावली)
१२ एप्रिल : नीलिमा कोटरंगेरा. चारगाव (ता. चंद्रपूर)
१७ एप्रिल : कीर्ती कातकररा. पायली (ता. चंद्रपूर)
१८ एप्रिल : गोपीका काळसर्पेरा. किटाळी (ता. चंद्रपूर)
६ मे : अनोळखीघटनास्थळ लालपेठ चंद्रपूर
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

चंद्रपूर जिल्ह्यात बिबट आणि वाघ हल्ल्यात
७ वर्षांत ८० लोकांचा बळी

२००६ ते सहा मे २०१३ पर्यंत या सात वर्षात वन्यप्राण्यांनी तब्बल ८० लोकांचा बळी घेतला आहे.
२००९ ते २०१२ या तीन वर्षात १५७ जण जखमी झाले.
------------------------
बिबट्याच्या हल्ल्यात १३ जण ठार
वाघाच्या हल्ल्यात ६६ जण ठार
नागभीड तालुक्यात सर्वाधिक २१ जण ठार झाले.
२०१३ या चालू वर्षात सहा मेपर्यंत वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात नऊ जण
--------------------
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ४४ वाघ, तर २२ बिबट
बङ्कर झोनमध्ये ७९ बिबट, तर २२ वाघ
एकूण वाघांची संख्या : अंदाजे १००, बिबट दीडशे
----------------------
चार वर्षात एक हजार ४४३ जनावरे ठार : शेतकèयांना वनविभागाकडून ७३ लाख ८३ हजारांची नुकसान भरपाई
------------------
  • वर्ष निहाय मृत व्यक्तींची संख्या
  • २००६......१२
  • २००७......१७
  • २००८.....१९
  • २००९......०६
  • २०१०.....१२
  • २०११.....०४
  • २०१२.....०१
  • २०१३.....०९ (सहा मे)
  • एकूण- ८०        


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.