नागपूर - लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने आत्महत्या केली.
छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे गुप्ता गेस्ट हाऊस च्या खोली क्रमांक 4 मध्ये मृतदेह आढळला. या प्रकरणातील दुसरा आरोपी पंकज हारोडे याला दोन दिवसांपूर्वी हावडा येथून अटक केली होती.
दुर्गेश बोकडे या हावडा येथून पळून रायपूरला आला होता.
दोन्ही आरोपींनी 21 नोव्हेंबरला राहुल आग्रेकर यांचे अपहरण करून जिवंत जाळले होते.
सविस्तर बातमी -