সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 16, 2017

अध्यात वाहणाच्या धडकेत अनोळखी महीला ठार

बाजरगाव:- 
गोडखैरी-नागपूर ते अमरावती महामार्ग क्र.सहावरील रिलायन्स पेट्रोल पंपच्या नजीक असलेल्या महामार्गावर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास पेट्रोल पंपावर काम करणारे तुशार शेषराव सरोदे वय ३१ वर्षे मु.धामणा (लींगा) यांना अनोळखी महीला वय अंदाजे ६०ते६५ वर्षे महामार्गावर पडून असल्याचे दिसले,
      घटनेची माहिती हिंगणा पोलीसांना देण्यात आल्यावर पो.नि.मोरेश्वर बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवालदार राजु भुक्ते यांनी घटनास्थळ गाठले तपासात त्यांना एक ६०ते६५ वय वर्षे असलेली अनोळखी महिला रंग गोरा, उंची ५.२ फुट , डोक्याचे केस पांढरे, ही म्रुतावस्थेत आढळली कोणीतरी अग्यात वाहणाने धडक मारून पळून गेल्याने महिला मरण पावलेल्या अवस्थेत असल्याचे रिपोर्ट वरून कलम २७९ ,३०४ (अ) भा.द.वी. RW १८४,मो.वा.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणा पोलीस करित आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.