चंद्रपूर, : चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ आणि जिल्हा
माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्विदिवसीय पत्रकार कार्यशाळेचे उद्घाटन
ता. ६ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता पत्रकार भवनात जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्या
हस्ते होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गीते,
अध्यक्षस्थानी पत्रकार
संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद राहणार आहेत. या कार्यशाळेत एकूण सहा विविध विषय ठेवण्यात
आले असून, त्यासाठी सहा मार्गदर्शकांना आमंत्रित करण्यात आले आहे. ता. सहा एप्रिल रोजी उद्घाटनानंतर
मवृत्तलेखन : भाषा आणि मांडणीङ्क या विषयावर औरंगाबाद येथील डॉ. सुधीर गव्हाणे मार्गदर्शन
करतील. त्यानंतर मपत्रकारिता आणि शुद्धलेखनङ्क या विषयावर नागपूर येथील दीपक रंगारी,
मएसएमएसचे पत्रकारितेतील
महत्त्वङ्क या विषयावर पुणे येथील qचतन गृपचे अप्पा qडगणकर यांचं मार्गदर्शन होणार आहे. दुसèया दिवशी म्हणजे ता. ७ एप्रिल रोजी
सकाळी साडेदहा वाजता मजनसंपर्क : महत्त्व आणि गरजङ्क या विषयावर मुंबई येथील प्रमोद
चुंचुवार, मअर्थसंकल्पाचे विश्लेषण आणि वृत्तांकनङ्क या विषयावर आमदार देवेंद्र ङ्कडणवीस
आणि मतणाव व्यवस्थापनङ्क या विषयावर डॉ. किरण देशपांडे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
समारोप सात एप्रिल रोजी सांयकाळी साडेपाच होईल.
या कार्यशाळेसाठी येणाèया पत्रकारांची निवास आणि
भोजन व्यवस्था करण्यात आली असून, या कार्यशाळेचा लाभ पत्रकारांनी घ्यावा, असे आवाहन श्रमिक पत्रकार
संघ आणि माहिती कार्यालयाने केले आहे.