अश्लील कृत्यात बारमालकाला पकडले
चंद्रपूर : दिसायला शांतआणि रत्नमोल असणा-या एका बारमालकास अश्लील कृत्य करताना महिलांनी रंगेहाथ पकडले.गेल्या अनेक वर्षांपासून रंगेन कृतीसाठी प्रसिद्ध असलेला हा रत्न पकडल्यानंतर महिलांनी शांत मनाने त्यास समज दिली.
आकाशवाणी परिसरातील हवेली गार्डन येथील एका फ्लॅटमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास एका फ्लॅटमध्ये रंगेहात पकडले.हा बारमालक गेल्या अनेक दिवसांपासून पंधरा दिवसांपासून येत होता. हा फ्लॅट नगर परिषदेच्या एका माजी पदाधिका-या असून, तो सध्या रिकामा असल्याने
बारमालक अठरा ते वीस वर्षे वयाच्या एका महाविद्यालयीन युवतीला घेतो. नेहमीच्या त्याच्या प्रकाराची कुणकूण शेजारच्या प्लॅटमधील नागरिकांना लागली. हा बारमालक सकाळच्या सुमारास जिल्हा स्टेडियम परिसरात नियमित ङ्किरायला जातो.तिथून तो मुलींना घेऊन त्या प्टॅलमध्ये जातो. बारमालकाची रंगेल रत्नकथेची पारख महिलांना होतीच. त्यावर पाळत ठेवून मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास बंद असलेल्या फ्लॅटसमोर महाविद्यालयीन युवतीची सायकल दिसताच या फ्लॅटचे समोरचे दार अडवून धरले. त्यामुळे या बारमालकाची चांगलीच गोची झाली. दिसायला सुंदर आणि दुरून मशांतङ्क दिसणा-या या रत्नाला तळावरच गाठण्यात महिलांना यश आले. त्यामुळे त्याने पुढच्या दाराने पोबारा करण्याचा प्रयत्न केला.मात्र, महिलांनी धक्काबुक्की करीत त्याला तेथे पुन्हा दिसलास तर खबरदार असा दम भरला.