शंकरपूर चिमूर प्रतिनिधी:
शंकरपूर पासून दोन किलोमीटर अंतरावरील हीरापुर येथील युवक मोहन रमेश जाधव वय वर्ष 22 या युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
मोहन हा बरेच दिवसापासून नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे राहत होता तो 11 डिसेंबर 2017 आपल्या स्वतःच्या घरी आला व 12 डिसेंबर 2017 पासून तो गायब होता सगळीकडे शोधाशोध केली मात्र मोहन कुठेच सापडत नव्हता त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या मृतदेह विहिरीत आढळला व त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले ,त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून त्यांच्या मागे दोन मुले पत्नी वआई वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे .पुढील तपास ठानेदार डांगे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून येथे मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी चिमूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे