चंद्रपूरः चिमूर तालुक्यातील भानसुली येथे विहिरीतएका १७ वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीतआढळला . या शनिवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा मृतदेह दुपारी १२ वाजताआढळला . त्यामुळे परिसरात खळबळ उडाली . भानसुली चिमूरपासून सुमारे १२ किलोमीटरवर आहे. प्रातःविधीसाठी ही मुलगी घराबाहेर पडली होती . त्यानंतर ती बेपत्ता झाली . मुलीचा मृतदेहउत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे . तीनडॉक्टरांची चमू ही तपासणी करणार . मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असूनत्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एका लोकप्रतिनिधीची चौकशी सुरू केली आहे .
Monday, March 04, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য