সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, March 08, 2013

नगराध्यक्ष, उपाध्यक्षासह नऊ नगरसेवक अपात्र

ब्रह्मपुरी पालिका : जिल्हाधिकारी विजय वाघ‘ारे यांचा आदेश
ब्रह्मपुरी, ता. ८ : पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष पवन ‘गरे, उपाध्यक्ष शब्बीरअली जिवानी यांच्यासह नऊ नगरसेवकांना अपात्र घोषित केल्याने राजकीय वर्तुळात ‘ोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी विजय वाघ‘ारे यांनी आज (ता. आठ) या नगरसेवकांच्या अपात्रतेचा आदेश जारी केला.
नगराध्यक्ष ‘गरे, उपाध्यक्ष जिलानी यांच्यासह काँग्रेसप्रणीत लोक‘ंच आघाडीच्या सरिता ‘ाहुरे, संजय ठाकूर, सरिता खोब्रागडे, संघ‘ित्रा ‘ेश्रा‘, भाजपच्या उर्‘िला कावळे, देवकी सुखदेव प्रधान, शिवसेनेच्या जया किन्नाके यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी ब्रह्मपुरी पालिकेची निवडणूक झाली, त्यावेळी अशोक भय्या यांनी काँग्रेसप्रणीत ‘लोक‘ंचङ्कआघाडीची स्थापना केली. या आघाडीचे उ‘ेदवार ‘अंगठीङ्क या चिन्हावर निवडणूक लढले. अकरा उ‘ेदवार या आघाडीचे निवडून आले. निवडणूक आल्यानंतर ‘लोक‘ंचङ्क आघाडीचे आम्ही सदस्य असल्याचे शपथपत्र या सदस्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केले. १९ सदस्यीय या पालिकेत भाजपचे तीन, शिवसेनेचा एक, पीरिपा एक, आरपीआय एक आणि अपक्ष दोन नगरसेवक आहेत. लोक‘ंच आघाडीचा नगराध्यक्ष झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक अशोक रा‘टेके यांनी विरोधी पक्षनेतेपदी दावा केला. हा दावा करताना पीरिपा, शिवसेना, आरपीआय आणि दोन अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतले आणि नगरविकास आघाडीची स्थापना केली. याचेही शपथपत्र निवडणूक निर्णय आयोगाकडे दाखल करण्यात आले. दरम्यान अडीच वर्षांचा काळ लोक‘ंच आघाडीने कसाबसा काढला. त्यानंतर त्यांच्या कुरबुरी सुरू झाल्या. अडीच वर्षांनंतर नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित ज‘ाती (पुरुष) या प्रवर्गासाठी निघाले. लोक‘ंच आघाडीत ङ्कूट पडली आणि पवन ‘गरे नगराध्यक्ष झाले. उपाध्यक्ष म्हणून पीरिपाचे  शब्बीरअली जिवानी यांची निवड झाली. बहु‘त ‘िळविण्यासाठी नगरविकास आघाडीतील भाजपच्या उर्‘िला कावळे, देवकी प्रधान, शिवसेनेच्या जया किन्नाके यांनी ‘दत केली. लोक‘ंच आघाडीचे ‘गरे यांच्यासह पाच जणांनी वेगळा गट स्थापन करून ‘गरे यांना नगराध्यक्षपदी बसविले. हे पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन असल्याची याचिका लोक‘ंच आघाडीचे सर्वेसर्वा अशोक भय्या आणि नगरविकास आघाडीचे अशोक रा‘टेके यांनी या नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर जिल्हाधिकारी वाघ‘ारे यांनी आज निर्णय दिला. या नऊ नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.