সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 09, 2017

तालुका अध्यक्ष पदावर योगेश ठुने

चिमूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ची नियुक्ती 
 
चिमूर /तालुका प्रतिनिधी 
 चिमूर तालुका राष्ट्रवादी काग्रेस पार्टी ची संघटनात्मक बांधणी करून मजबूत करण्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम व राका संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विचार जनतेत पोहचविण्याचे साठी  चिमूर विधान सभेचे प्रभारी राका किसान सभा जिल्हा अध्यक्ष सुरेश   रामगुंडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष पदावर  योगेश ठुने ची सूचना करून त्यांची नियुक्ती जिल्हा अध्यक्ष संदीप गडमवार यांनी नियुक्ती केली आहे 
    योगेश ठुने हे चिमूर तालुक्यात सुपरिचित असून शेती व्यवसाय सोबत प्रॉपर्टी डिलिंग ब्रोकर म्हणून त्याची ख्याती आहे युवकात चांगली ओळख असल्याने शिफारस करण्यात आली नुकतीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्ष संदीप गडमवार यांनी चिमूर तालुका अध्यक्ष पदावर योगेश ठुने ची नियुक्ती  करून जिल्हा कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले  या नियुक्ती चे श्रेय राका किसान सभा जिल्हा अध्यक्ष सुरेश  रामगुंडे याना दिले आहे 
   योगेश ठुने चे नियुक्ती बद्दल त्यांचे अभिनंदन    राका जिल्हा उपाध्यक्ष  राजू मुरकुटे, रमेश खेरे,प्रवीण राऊत,सरपंच  सुधाकर हनवते, रामा भोयर, झित्रू वाकडे , मंगेश बारा पात्रे, किशोर आबोरे, बंडू कुबडे. सुधीर मांडव कर , होमराज गजभिये, मयूर झाडे, रुपेश शेंडे आदी शेकडो कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.