नागपूर - दीक्षाभूमीत शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अठ्ठावन्नवा धम्मचक्र प्रवर्तन
दिनाचा मुख्य सोहळा होणार आहे.
यावेळी थायलंड या बौद्ध राष्ट्राचे मेजर जनरल थानसक पोमपेच्च आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमती डॉ. रंगथिप चोटनापलाई आणि महापौर प्रवीण दटके प्रमुख पाहुणे असतील. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष माजी राज्यपाल रा. सू. गवई असतील.
या वर्षी बौद्ध राष्ट्रांमधील श्रीमती डूत्साडीफट रोतखाजोर्नवानीत, मानाफात्थाना रोतखाजोर्नवानीत, श्रीमती सुत्तीमोन चैहोउदजारोईन, श्रीमती अरुणी ओ-चारोईन, प्रानी चिरानानॉन, जीरावार्ड थुंगसुत्तरानॉनकुल, नुतचानूनसोमबुट्टूयानोन, चाडछाडा पट्टाराथीवत, कौर्नरावी थान्यातुल, वेरावान थूयाटून, पटछाया फट्टाराचैरॉन, सियारात फोटीबुसायावट, राविवान थिरावल, फामाहा विनित फारचचरुन, फेरा साकोर्न, सुकिटा सुकपुन्टावी, जरुनान मोंगलाकोर्न, रविवान आरोओन, जंतना डूंगमानी यांच्यासहित 38 बौद्ध धम्माचे प्रतिनिधी उपस्थित असतील.