সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, October 01, 2014

रिंगणात उमेवार


रिंगणात असलेल्या उमेवारांची नांवे

मतदार संघाचे नांव व क्रमांक - 70-राजूरा


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
चिन्ह
1 प्रभाकर विठ्ठलराव दिवे स्वतंत्र भारत पक्ष
कपबशी
2
हेमंत वैरागडे
शिवसेना
धनुष्यबाण
3 सुभाष रामचंद्रराव धोटे भारॉका
हात
4 संजय यादवराव धोटे भाजपा
कमळ
5 सटवा केरवा थोरात अपक्ष
फळा
6 सुदर्शन निमकर रॉका
घडयाळ
7 विद्यासागर कालीदास कासर्लावार अपक्ष
नारळ
8 अरुण वसंतराव वासलवार अपक्ष
अंगठी
9 प्रेमदास फकरु मेश्राम अपक्ष
गॅस सिलेंडर
10 शोभाताई गजानन मस्के अखिल हिंद फारवर्ड ब्लॉक
सिंह
11 भारत कवडू आत्राम बहुजन समाज पार्टी
हत्ती
12 मदन रघु बोरकर भारीप बहुजन महासंघ
दुरदर्शन
13 सुधाकर नारायण किनाके गोंडवाना गणपंत्र पार्टी
काचेचा पेला
14 सुधाकर ताराचंद राठोड महाराष्ट्र नवनिर्माण सेना
रेल्वे इंजिन
15 उध्दव पिठुजी नारनवरे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
कोट
16 प्रविण मारोती निमगडे राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टी
बॅट


टिप:- पंकज तुकाराम पवार, संदिप नागोराव करपे, नंदू उध्दवराव वेलादी या 3 उमेदवारांनी
आपले अर्ज मागे घेतले आहे.


मतदार संघाचे नाव व क्रमांक- 71- चंद्रपूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
चिन्ह
1 प्रकाश शंकर रामटेके अपक्ष
खाट
2 मिलींद दहिवले अपक्ष
गॅस सिलेंडर
3 रविंद्रनाथ पाटील अपक्ष
कोट
4 अनिरुध्द वनकर भारिप बहुजन महासंघ
कपबशी
5 नलबोगा चिन्नाजी अपक्ष
दूरदर्शन
6 प्रफुल खोब्रागडे अपक्ष
टेबल
7 सुनिता गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेना
रेल्वे इंजिन
8 अंकलेश खैरे बहुजन समाज पार्टी
हत्ती
9 महेश मारोतराव मेंढे इंडियन नॅशनलीस्ट काँग्रेस
हात
10 किशोर जोरगेवार शिवसेना
धनुष्यबाण
11 नानाजी शामकुळे भारतीय जनता पार्टी
कमळ
12 अशोक नागापूरे रॉका
घडयाळ
13 प्रमोद सोरते रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
बॅट

टिप:- महानंदा वाळके, हर्षवर्धन पिपरे, देवानंद लांडगे, देवराव आवळे, तथागत पेटकर, सत्यजीत
खोब्रागडे, सुबोध चुनारकर व हरिदास लांडे या 8 उमेदवारानी आज आपले अर्ज मागे
घेतले


मतदार संघाचे नाव व क्रमांक- 72- बल्लारपूर

.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
चिन्ह
1 रमेशचंद्र दत्तात्रय दहिवडे कम्युनिष्ट पार्टी हातोडा, विळा आणि तारा
2 राजु मादांडे बहुजन मुक्ती पार्टी
खाट
3 सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार भाजपा
कमळ
4 संजय गांवडे अपक्ष
कपबशी
5 केशवराव बेनीराम कटरे शिवेसना
धनुष्यबाण
6 वासुदेव परशुराम पिंपरे अपक्ष
अंगठी
7 घनशाम घुशीमल मुलचंदानी भारॉका
हात
8 ॲड.सौ हर्षल कुमार चिंपळुणकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना
रेल्वे इंजिन
9 राजेश दुर्गासिंग सिंग बहुजन समाज पार्टी
हत्ती
10 मनोज धर्मा आत्राम गोंडवाना गणपतंत्र पार्टी
करवत
11 वामन दाऊजी झाडे रॉका
घडयाळ
12 आनंद सिकंदर लाकडे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया
कोट
13 प्रज्योत देविदास नळे अपक्ष
गॅस सिलेंडर
14 सौ.वंदना अजय चव्हाण रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया
कात्री
15 संतोष मुका रामटेके रिपब्लीकन पक्ष (खोरिपा)
शिवण यंत्र


टिप:- अरुण देविदास कांबळे, .सादीक अ.बाशीद शेख व प्रकाश मुरलीधर पाटील या 3
उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

मतदार संघाचे नाव व क्रमांक- 73- ब्रम्हपूरी

.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
चिन्ह
1 प्रकाश बळवंतराव बन्सोड भारिप बहुजन महासंघ

2 अतुल देविदास देशकर भारतीय जनता पार्टी

3 संदिप वामनराव गड्डमवार रॉका

4 जयप्रकाश नागो धोंगडे अपक्ष

5 विजय नामदेवराव वडेट्टीवार भारॉका

6 प्रकाश मारोतराव लोणारे अपक्ष

7 प्रदीप टिकाराम महाजन अपक्ष

8 हरीदास लहानुजी लाडे अपक्ष

9 महेन्द्र लालाजी साखरे बहुजन मुक्ती पार्टी

10 विश्वनाथ सित्रुजी श्रीरामे अपक्ष

11 सुखदेव गणपत प्रधान अपक्ष

12 गिरीष सुधाकरराव जोशी अपक्ष

13 योगराज कृष्णाजी कुथे बहुजन समाज पार्टी

14 विनोद रामदास झोडगे भारतीय कम्युनिस्ट पक्ष

15 विश्वास रंगराव देशमुख महाराष्ट नवनिर्माण सेना

16 देविदास नारायण बाणबले शिवसेना



टिप:-देविदास हुमने, हरीदास डोमाजी बारेकर, अरविंद जैस्वाल व मिलींद नानाजी भन्नारे
या 4 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे.

संघाचे नाव व क्रमांक- 74 - चिमूर


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
चिन्ह
1 दिपक शिवराम कोसे अपक्ष/भारिप बहुजन महासंघ

2 हरीराम पांडूरंग दहिकर अपक्ष

3 विलास नामदेवराव दोनोडे अपक्ष

4 दयाराम उरकुडा मुन अपक्ष

5 किर्तीकुमार नितेश भांगडिया भाजपा

6 अरविंद आत्माराम सांदेकर मनसे

7 कुरेशी महमद इकलाख महम्मद युसुफ कम्युनिष्ट पार्टी

8 देवराव काशिनाथ बनसोड आंबेडकरवादी रिपब्लीकन

9 लहुजी राजेश्वर पाटील अपक्ष

10 हेंमद भिमराव भैसारे आरपीआय ए

11 जितेंद्र आडकुजी राऊत अखिल भारतीय मानवता पक्ष

12 विजय हिरामन इंदूरकर अपक्ष

13 रमेश तुळशिराम नांदणे अपक्ष

14 प्रभाकर कृष्णाजी सातपैसे अपक्ष

15 गोंविदराव बाबुराव पेंढारकर रॉका

16 दामोधर लक्ष्मण काळे अपक्ष

17 भगवान विठुजी नन्नावरे आंबेडकर पार्टी आँफ इंडिया

18 गजानन तुकाराम बुटके शिवसेना

19 दिनेश दौलतराव मेश्राम अपक्ष

20 परशुराम वारलुजी नन्नावरे अपक्ष

21 भगवान आत्माराम वरखडे बहुजन समाज पार्टी

22 रमेशकुमार बाबुरावजी गजभे अपक्ष

23 नरेंद्र नामदेवराव राजुरकर अपक्ष

24 देवराव माधोराव भुरे अपक्ष

25 अविनाश मनोहर वारजुकर भारॉका

26 विनोद लक्ष्मण दरे भारीप

27 नरेंद्रकुमार गुलाबराव दडमल बहुजन समाज पार्टी

28 दयाराम शिवराम कन्नाके अपक्ष

29 बाबुराव लक्ष्मण दांडेकर अपक्ष



टिप:- गुलाब श्रीरामे, अविनाश ढोक, कमलाकर लोणकर, किशोर घोनमोडे, भाऊराव दांडेकर,
धनराज वंजारी, धनराज मुंगले, पुरुषोत्तम धाबेकर, मोरेश्वर पिल्लेवार, वसंत वारजुकर,
विद्याधर मेश्राम, विलास डांगे व सतिश वारजूकर या 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे
घेतले आहे.


मतदार संघाचे नाव व क्रमांक- 75- वरोरा


.क्र. .क्र.
उमेदवाराचे संपूर्ण नाव
पक्ष
चिन्ह
1 शेख रजाक शेख रसीद अपक्ष

2 रुपेशकुमार अर्जुन घागी अपक्ष

3 दिलीप नारायण दरेकर बहुजन मुक्ती पार्टी

4 सुरेश उर्फ बाळुभाऊ नारायण धानोरकर शिवसेना

5 अजय हिरन्ना रेड्डी भारतीय कम्युनिष्ट पक्ष

6 केशव रामदास लोणारे आंबेडकरवादी रिपब्लीकन पार्टी

7 जयवंत मोरेश्वर टेमुर्डे रॉका

8 सिध्दार्थ सुमन वारके रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया

9 कु.तारा महादेव काळे अपक्ष

10 विलास नामदेव परचाके गोंडवाना गणतंत्र पार्टी

11 डॉ.आसावारी विजय देवतळे भारॉका

12 दिंगाबर पढाळ अपक्ष

13 सुनील निळकंठ खोब्रागडे भारीप बहुजन महासंघ

14 भुपेन्द्र वामन रायपूरे बहुजन समाज पार्टी

15 संजय वामनराव देवतळे भाजपा

16 प्रदीप शामराव देशमुख प्रहार पक्ष

17 डॉ.अनिल लक्ष्मण बुजोने महाराष्ट्र नवनिर्माण सेना

18 दुर्गा प्रशांत भडगरे अपक्ष

टिप:-अरुण कापटे, अशोक हजारे, ओमप्रकाश मांडवकर, उमेश बोडेकर, देवराव घाटे, नरेंद्र
जिवतोडे, प्रतिभा धानोरकर, भावना लांडगे, रविंद्रनाथ नागपूरे, राहूल जानवे, वामन तुर्के,
विजय देवतळे व शरद मडावी या 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.