चंद्रपूर दि.20- राज्य शासनाच्या
अधिसूचनेनुसार राज्याच्या शहरी भागातील ॲटो रिक्षांना इलेक्ट्रानिक्स मिटर बसविणे
बंधनकारक करण्यात आले असून चंद्रपूर जिल्हयातील ॲटो रिक्षांनी 30 जून 2013 पूर्वी
इलेक्ट्रानिक्स मिटर बसविणे अनिवार्य आहे असे निर्देश उपप्रोदशिक परिवहन अधिकारी
प्रकाश गुंडावार यांनी दिले आहे.
राज्य शासनाची
ही अधिसूचना सर्वोच्च न्यायालयाने कायम केली असून सर्व ॲटोरिक्षा चालक व मालक
यांनी दिलेल्या मुदतीच्या आत ॲटोरिक्षांना इलेक्ट्रानिक्स डिजीटल मिटर लावूनच आपले
वाहन रस्त्यावर चालवावे अन्यथा मोटर वाहन कायदयातील तरतूदीनुसार कार्यवाही करण्यात
येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन प्रकाश गुंडावार यांनी केले आहे. Thursday, June 20, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য