चिमुर तालुका प्रेस असोशिएशन शाखा मासळ (बु) यांच्या कडून आयोजन
चिमूर/रोहित रामटेके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब सविधान लिहून देशाचा भविष्य उज्वल केल देशाला जगण्याचा अधिकार दिला त्यामुळे तुम्हा -आम्हास सविधानामुळे व्यासपिठ मिळतो असे प्रतिपादन शालेय समुह नृत्य स्पर्धा च्या उद्वघाटक म्हणूण डॉ.सतिश भाऊ वारजुरकर बोलत होते
नुकत्याच पार पडलेला सामाजिक बांधिलकी जपून शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना संधी देवुन त्यांच्या कलेस हक्काचे रंगमंच उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मासळ(बु)मदनापूर क्षेत्रातील शाळा व विद्यलयीन विद्यार्थ्यांकरित्या चिमुर तालुका प्रेस अशोशिएशन चिमुर शाखा मासळ बु च्या वतीने शालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन आपले चिमुर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय नेते तथा गट नेता जि.प.चंद्रपूर सतिशभाऊ वारजूकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्या वेळी,चिमुर पं.स.उपसभापती शांतारामजी सेलवटकर,चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष अरविंदजी रेवतकर, भिसी ग्रा.पं.उपसरपंच लिलाधरजी बन्सोड,भावरावजी दांडेकर,मासळ ग्रा.पं. सरपंच कल्पनाताई गणवीर, मासळ ग्रा.पं. उपसरपंच वनीताताई दडमल,ग्रा.पं. सदस्य.प्रदिपजी गंधारे सदस्य,नरेंद्रजी मेश्राम सदस्य, अंकुशभाऊ बारेकर सदस्य,राजेंद्र जांभूळे सदस्य,राधाबाई सूर सदस्या, गुणकलाताई वावरे सदस्या, मंगलाताई बारेकर सदस्या, सागर सुखदेव , मासळ बिट जमादार वरगंटीवार साहेब,रंदई साहेब,शाळा व्यवस्था समिती,तंटामुत्त समिती , आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
शाखा मासळ (बु)च्या वतीने स्व. भाई रहीमतुला समाजसेवा पुरस्कार व उत्कृष्ट पत्रकार म्हणूण चुन्नीलाल कुडवे,जितेन्द्र सहारे, राजकुमार चुनारकर याना शॉल,शिल्ड,प्रमाणपत्र देऊन डॉ सतिशभाऊ वारजुरकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला , तसेच मासळ- मदनापूर मातृभुमी पुरस्कार बंटी बालाजी डाहूले यांना पाहूण्याच्या हस्ते शिल्ड, शॉल, प्रमाणपत्र देण्यात आला आणि मासळ मदनापूर श्रेत्रातील गुणवंत विद्यार्थ्य चा सृष्टी अनराज येरमे, नवोदय परीक्षेत जिल्हातुन चौथा क्रमाक,अस्विना दडमल इयत्ता 12 प्राविन्य ,तृप्ती ताजने इयत्ता 10 प्राविन्य प्राप्त यांचा डॉ. सतिश भाऊ वारजुरकर याच्या हस्ते देण्यात आला व कर्तव्यदक्ष शिपाई कवडू दडमल म्हणूण विस वर्ष सेवा दित उत्कृष्ट शिपाई म्हणूण उपस्थित पाहूण्याच्या हस्ते शॉल, शिल्ड प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आला
शालेय समुह नृत्य स्पर्धा 2019 , सहभागी दहा चमु भाग दर्शवून , त्यामध्ये प्रथम क्रमाक जि.प. प्राथ शाळा कोलारा(तु ), प्रथम क्रमाक पटकावीला,दृत्तीय क्रमाक जि.प.प्राथ. शाळा मासळ(बु ) तर तिसरा क्रमाक राजीव गांधी विद्यालय मासळ (बु) यानी पटकाविला दिघोर सर यांच्या हस्ते,रोख रक्कम,शिल्ड,प्रमापत्र देण्यात आला तसेच कार्यक्रमाचे विशेष आकर्षक म्हणूण सिएमसी गोंडी ढेमसागृप चिमुर चा शॉल, शिल्ड प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी प्रेस असोशिएशन चिमुर चे सचिव कलीम शेख, विनोद शर्मा, श्रीहरी सातपूते, इमरान कुरेशी, आदी सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते
सुत्रसंचालन प्रकाश पाटील, प्रास्ताविक गणेश येरमे
कार्यक्रमाचे आयोजक गणेश येरमे, प्रकाश पाटील तथा चिमुर तालुका प्रेस असो शिएशन सर्व सदस्य गण यशस्वी करीता, सुरेश चिलमुलवार फोटो स्टुडीओ, ग्राम, पचायत सरपंच,उपसरपंच सर्व सदस्यगण, जि.प. शाळा सर्व शिक्षकवृंद, तटामुक्ती समिती शाळा समिती, रक्षक दल, मासळ ग्रामवासीने सहकार्य केला
मासळ- मदनापूर परीसरातील जनतेनी भरभरुण कौतुक करुण प्रतिसाद दिला
सुत्रसंचालन प्रकाश पाटील, उपस्थिताचे आभार गणेश येरमे यानी केले