नेताजींचा जयंती उत्सव व भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन
चंद्रपूर/प्रतिनिधी: भारतीय स्वातंत्रय संग्राम सेनानी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक देशगौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 122व्या जयंती उत्सव पर्वावर दि. 24 जानेवारी 2019 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू श्री. चंद्रकुमारजी बोस चंद्रपुरात येत असून त्यांच्या विशेष उपस्थितीमध्ये नेताजींचा जयंती उत्सव व नागरी सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपूर च्या वतीने दि. 24 जानेवारी रोजी सायं. 6.30 वाजता क्रिष्णानगर, मूल रोड चंद्रपूर येथील दुर्गा मंदिर पटांगणामध्ये आयोजित केलेल्या या समारंभाचे सत्कारमूर्ती म्हणून मा. श्री. चंद्रकुमारजी बोस उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर, राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्राी तथा पालकमंत्राी सुधीरभाऊ मुनगंटीवार, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नानाभाऊ शामकुळे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास जि.प. अध्यक्ष देवराव भांेगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, दक्षता व सनियंत्राण समितीचे सदस्य खुशाल बोंडे, स्थायी समिती सभापती राहूल पावडे, भाजपा गटनेते वसंत देशमुख, नगरसेवक राजेश मून, डाॅ. संखारी, डाॅ. अमल पोतदार, तुषार सोम, डाॅ. दीपक भट्टाचार्य, बलाई चक्रवर्ती तसेच भाजपाचे नगरसेवक व अन्य मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्वश्री रमेश भुते, प्रमोद शास्त्राकार, प्रा. रवि जोगी, राजेंद्र तिवारी, संदीप आगलावे यांनी केले आहे.