সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, August 03, 2018

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना महावितरणची आदरांजली

नागपूर/प्रतिनिधी:
 लोकशाहीर अण्णाभाऊ साठें यांच्या जयंती निमित्य उपस्थित महावितरणचे अधिकारी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठें यांच्या जयंती निमित्य महावितरणकडून त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काटोल रोड येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी अण्णाभाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळीमहाव्यस्थपाक (वित्त व लेखा ) शरद दाहेदार, मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, सहायक महाव्यवस्थापक वैभव थोरात, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन उपमुख्य औदयोगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.