সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 03, 2018

शासनाकडुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत

कारंजा (घाडगे/उमेश तिवारी:


  दि.१५ ऑगस्ट २०१८ ला रात्री ११ च्या सुमारास नामे. सुरेश कुरवाडे यांच्या गोठ्याला आग लागली.त्यात २ बैल जागीच जळून मृत्युमुखी झाले आणि एक कारवड आणि गाय जखमी स्वरूपात आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मा.आमदार अमरभाऊ काळे व मा.तहसीलदार कुमावत साहेब यांनी त्या गोठ्याची दुरवस्था पाहली. आणि हाईल तेवढी मदत करू अशी ग्वाही आमदार अमरभाऊ काळे यांनी केली व दि.३० ऑगस्ट रोजी "तहसील कार्यालयातून मदत म्हणून चेक" आणि नगरपंचायत पदाधिकारी कडून सुध्दा काही पैश्याच्या स्वरूपात मदत मा.आमदार अमरभाऊ काळे यांच्या हस्ते सुरेश कुरवाडे यांना देण्यात आली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.