সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, September 10, 2018

सोमवार पासून नागपूर पोलिसांचे ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक

नागपूर पोलीसांचे पालकांना व नागपूरकरांना आव्हाहन
अन्यथा भरावा लागणार दंड 
नागपूर/प्रतिनिधी:
वाहतुक विभाग,नागपूर शहर अंतर्गत मार्गावर होणारे अपघात व त्यातून होणारी जिवीतहाणी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे भंग करणारे वाहन चालकाविरूध्द नियमित कारवाई करण्यात यते तरीुसद्धा बऱ्या मोठ्या प्रमाणात लहान मुले स्कुटी/मोपेड किंवा ईतर दुचाकी वाहने चालवितांना शहरात मोठ्या प्रमाणात दिसुन येतात नजीकच्या काळात बरेच फेटल अपघातामध्ये अल्पवयीन वाहन चालकांचा बळी गेलले आहे. यावर आळा घालण्यासाठी तसेच पालकानी आपल्या पाल्यांना वाहने चालविण्यास देवु नये त्यांचेवर लगाम बसावा या उद्येशाने दिनांक 14/08/2018 ते 23/08/2018 या कालावधीत कॉलजे परीसरात, नाकाबंदी करून अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. वाहतुक परीमंडळ एमआय.डी.सी. विभागातर्फे सदर मोहीमे दरम्यान 10 अल्पवयाील वाहन चालकांवर कलम 4(181), मो.वा.का. अन्वये कारवाई करून त्यांचे पालक / वाहन मालक यांचेवर कलम 5(180), मो.वा.का. अन्वये  कारवाई करण्यात आली होती.त्यांचे खटले मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब, मोटर वाहन न्यायालय, नागपुर यांचेकडे पाठविले. होते  मा. न्यायालयाने नमुद वाहनाचे मालक / पालक यांना फौजदारी प्रक्रीया संहीता कलम 252 अन्वये मोटर वाहन कायद्याचे कलम 5(180), मो.वा.का. अंतर्गत दोषी ठरवुन कोर्ट उठे पर्य त शिक्षा तसेच 500 रू दंडाची शिक्षा व दंड भरण्यास कसुर केल्यास 10 दिवसाची साधी कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.तसेच अल्पवयीन वाहन चालक यांचे खटले पुढील योग्य कार्यवाहीस्तव मा. ज्युव्हेनाईल कोर्ट, नागपुर यांचेकडे पाठविण्यात आले आहे. सदरची कारवाई आम्हचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राघवेंद्र  सिंह क्षिरसागर, सपोनि केंचे,सपोउपनि/संजयसिंह बैस ब.नं. 4509, सपोउपनि गायधने  ब.नं. 1274, सपोउपनि सिंह ब.नं. 243, पोहवा जगदीश ब.नं . 5022 यांचेसह करण्यात आलेली आहे. अशीच कारवाई पुढे चालु राहील.

 वाहतुक विभाग,नागपूर शहर अंतर्गत मार्गावर होणारे  अपघात व त्यातून  होणारी  जिवीतहाणी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक नियमांचे भंग करणारे वाहन चालकाविरूध्द नियमित कारवाई करण्यात यते वाहतूक परि. एम.आय.डी.सी., नागपूर अंतर्गत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणारे ईसमाविरूद्ध कारवाई करणे करीता संताजी कॉलेज समोर राजीव नगर वर्धा रोडवर दिनांक 24/07/2018 रोजी पोनि क्षिरसागर यांचेसह सपोउपनि संजयसिंह बैस, पोशि पंकज वरकड, पोशि दिपक वहाने, असे नाकाबंदी करून कारवाई करीत असतांना एक अॅक्टीव्हा  MH 31 EH.9336 चा 17 वर्षीय चालक, हा अंडरऐज व संशयास्पद वाटल्याने त्यासत्यांचे वाहन थांबवुन त्याच्याकडे वाहनाचे कागदपत्रासंबधी विचारपुस केली असता त्यांने कागदपत्रे नसल्याचे सांगीतले. त्यामुळे त्यांचे वाहन डिटेन करून वाहतुक शाखा येथे जमा करण्यात आले. व त्यांचेवर चालान क्र 07009677 अन्वये मो.वा.का. कलम 4(181), 5(180),129, 130(3) अन्वये  कारवाई करण्यात आली. सदर वाहनाबाबत पो.स्टे. अजनी य ेथे गुन्हा रजी. क्र 199/18 कलम 379, 34 भादवि अन्वये  दाखल असुन त्यामधील उपरोक्त वाहन चालक यास सदर तपासादरम्यान पो.स्टे. अजनी येथे ताब्यात घेण्यात आले असता त्यांचे जवळ वाह. परि. एम.आय.डी.सी. येथील चालान पावती मिळाल्यान े सदर वाहन हे नमुद गुन्हयातील असल्याचे निष्पन्न झाले. सदर वाहनाचा मुळ क्र.MH 31 CX 6957 हा असुन विधी संघर्ष बालक यांने त्याचा नबं र बदलनु  MH 31 EH.9336  असा लिहून  वाहन चालवित होता. अश्या प्रकारे नाकाबंदी दरम्यान अल्पवयीन वाहन चालकांवर
कारवाई करीत असतांना सदरचे वाहन चालकांवर रितसर कारवाई केल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणता 
आला,सदरची कारवाई आम्हचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राघवेंद्र  सिंह क्षिरसागर , सपोउपनि/संजयसिंह
बैस ब.नं. 4509, पो.शि./पंकज वरकड ब.नं. 6811, चापोशि/दिपक वाहाने  ब.न. 6482 यांचेसह करण्यात
आलेली आहे. अशीच कारवाई पुढे चालु राहील.
सोमवार पासून नागपूर पोलिसांचे ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक
नागपूर शहरातील रस्त्यावर वाहने चालवित असतांना बर्याच वाहन चालकांमध्ये वाहतूकीचे नियम तोडण्याची
प्रवृत्ती दिसून येते. मोटार वाहन कायदयाच्या तरतुदी प्रमाणे वाहन न चालविता स्वतःकरीता आणि इतर लोकांकरीता धोका निर्माण करीत असल्याने प्राणांतीक अपघाताची शक्यता बळावते. यावरून असे निदर्शनास यतेकी कदाचित सर्व सामान्य नागरीक मोटार वाहन कायदया बाबत अनभिज्ञ आहेत. 
त्यामुळे मोटार वाहन कायदयाबाबत चालकांना व सर्व सामान्य जनतेला माहिती देण्याकरीता दिनांक 11 सप्टेंबर 2018 व 12 सप्टेबर 2018 रोजी सकाळी 09.00 ते 11.00 वाजेपर्यंत वाहतुक विभागा अंतर्गत कार्यरत एकुण 07 वाहतुक परिमंडळामधील मुख्य चौकांमध्ये ऑपरेशन सर्जिकल स्ट्राईक खालील ठिकाणी राबविण्यात येणार आहे.





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.