সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, November 05, 2017

दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू

वर्धा : रविवारच्या सुट्टी चा बेत आखात बोर धरणावर फिरायला गेलेल्या दोन तरुणांनाचा सेल्फीच्या नादात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . पंकज गायकवाड आणि निखिल काळबांडे असे बुडालेल्या तरुणांची नवे असून दोघे हि नागपूर येथील राहणारे आहेत . बोरधरं येथे फिरायला आलेल्या पंकज व  निखिल या दोघांनीही पाण्याला बघून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला . या प्रयत्नात एकाचा  तोल जाऊन तो पाण्यात बुडाला . त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्याने हात  पुढे करताच तोही पाण्यात पडल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . दोघांचेही मृतदेह काढण्यात आले आहेत . या घटनेमुळे धरणाच्या शेजारी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे . 


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.