चंद्र्पुर/प्रतिनिधी:
पोलीस स्टेशन पाथरी अंतर्गत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस दिनांक 23/11/2017 रोजी श्री. एन. आर. नाईवाडे, जिल्हा सत्र न्यायाधीश , जि. चंद्रपुर यांनी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन पाथरी अर्तंगत दिनांक 24/02/2017 रोजी मौजा विरखल येथे फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही आपल्या घराच्या आंगणात झाडु मारीत असता आरोपी नामे युवराज रावजी उईके वय 47 रा. विरखल, ता. सावली, जि. चंद्रपुर, याने ती घरी एकटी असल्याचा फायदा घेवुन तिला हात लावुन विनयभंग केला. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन पाथरी येथे अप.क्र. 36/2017 कलम 354, 354(अ), (1)(आय) भादंवि सहकलम 7, 8 पोस्को अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. नामदेव काळे पोस्टे. पाथरी यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 23/11/2017 रोजी आरोपी नामे युवराज रावजी उईके वय 47 रा. विरखल, ता. सावली, जि. चंद्रपुर, यास कलम 354, 354 (अ)(1)(आय), 506 भादंवि आणि कलम 7, 8 पोक्सो कायदा मध्ये अनुक्रमे 3 वर्ष, 3 वर्श, 2 वर्ष , 3 वर्श सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 2,000/-रू दंड न भरल्यास 1 महिना साधी शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे अॅड. श्री. आसीफ शेख , सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन पोना गुणाजी सिडाम, पोस्टे पाथरी यांनी काम पाहीले आहे.