সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, November 02, 2017

गटविकास अधिकारिचा बैठकीत विष घेवून आत्महत्तेचा प्रयत्न


चाळीसगाव (जि. जळगाव),
येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी पंचायत समितीच्या सभागृहात बैठक सुरू असतांना विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परीसरात खळबळ उडाली आहे. येथील पंचायत समितीच्या सत्ताधाऱ्यांनी गटविकास अधिकारी श्री. वाघ यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. त्यांना शहरातील देवरे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून प्राप्त माहितीनुसार श्री. वाघ यांच्या खिशात सुसाईड नोट असल्याचे समजते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.